शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:50 IST

येथील रेल्वेस्थानक परिसरात अकोलामार्गे जाणाऱ्या काचीगुडा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २८ जुलै रोजी ४ वाजेच्या सुमारास घडली. मुलीच्या डोक्यास गंभीर मार लागला असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील रेल्वेस्थानक परिसरात अकोलामार्गे जाणाऱ्या काचीगुडा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २८ जुलै रोजी ४ वाजेच्या सुमारास घडली. मुलीच्या डोक्यास गंभीर मार लागला असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.हिंगोली रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पूजा गयबाजी रणवीर (१७) रा. रिसाला बाजार हिंगोली या मुलीने अचानक काचीगुडा एक्सप्रेससमोर उडी मारली. उडी मारताच रेल्वेची मुलीला जोराची धडक लागली अन् ती बाजूला फेकल्या गेली. मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला असून ती बेशुद्ध पडल्याची माहिती जीआरपी गणेश जाधव यांनी दिली. जखमी मुलीस उपचारासाठी तत्काळ हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात जाधव यांनी हलविले. जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत. परंतु पूजाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का? केला हे मात्र समजू शकले नाही. शुद्धीवर आल्यानंतर जखमी मुलीचे बयाण घेण्यात येणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेcrimeगुन्हे