शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; होमगार्ड अन् पोलिसांनी धावाधाव करत विझवली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 23:15 IST

हिंगोली येथील भाजप जिल्हा कार्यालय मागील दोन दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आले होते.

हिंगोली: मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हिंसक वळणावर आले असताना हिंगोलीतही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे  सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हिंगोली येथील भाजपचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञात मराठा आंदोलकांनी केला.

हिंगोली येथील भाजप जिल्हा कार्यालय मागील दोन दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आले होते. तसेच दुपारनंतर या कार्यालयाला पोलीस बंदोबस्तही दिला होता. मात्र रात्री सव्वा दहाच्या सुमारास अज्ञात आंदोलकांनी पेट्रोलची बॉटल सोबत आणून शटरवर ओतली. या ठिकाणी असलेल्या होमगार्डचा मोबाईल हिसकावला, तर आग लावून घोषणा देत निघून गेले. यानंतर होमगार्ड व इतर पोलिसांनी धावाधाव करीत आग विझवली.

शटर उघडल्यानंतर आतमध्ये कार्यालयाच्या काचा तडकल्याचे निदर्शनास आले. इतर काही नुकसान झाले नाही. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांनी भेट देऊन पाहणी केली. एका शटरचे कुलूपही तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ते कुलूप उघडत नव्हते. दुसरे शटर उघडल्यानंतर आतमध्ये धूरच धूर पसरल्याचे दिसून आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोलीBJPभाजपा