शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्यांचा ट्रक नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर उलटला, अपघातात चालक जागीच ठार

By विजय पाटील | Updated: March 25, 2024 13:37 IST

ट्रकसह संत्र्यांचेही नुकसान; २५ मार्चला सकाळी साडेसातला घडला प्रकार

विजय पाटील, हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा नजिक असलेल्या नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील भाटेगाव शिवारात संत्रा घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. या अपघातात एक जण ठार झाला आहे.

२५ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता सदर घटना घडली. वारंगा गावाकडून नांदेडकडे संत्र्यांचा ट्रक (क्र. KA51C3627) जात होता. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर घटना घडली. या अपघातात चालक मुजफ्फर अहमद (वय ३५) हा  जागीच ठार झाला तर आत्तार हुसेन (वय ३०) हे जखमी झाले आहेत. हे दोघेही अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. गंभीर जखमीला नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात भीषण असल्यामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर ट्रकमध्ये असलेल्या संत्र्यांचा चुराडा झाला. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला संत्र्यांचा सडाही पडला होता. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. काही नागरिक पडलेले संत्रे उचलून नेत होते. अपघात सकाळी झाला होता. यानंतर घटनास्थळावरून काही नागरिकांनी पोलिसांना मोठा अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर  काही वेळाने त्या ठिकाणी पोलीस आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. वृत्त लिहिपर्यंत तरी पोलिसांत कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली