शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यास लुटणारे आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:46 IST

गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३१ जानेवारी रोजी रात्री फिर्यादी संतोष पांडुरंग खांडवे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात कलम ३९२,३४१,३४ भादंवि प्रमाणे गुुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना स्थागुशाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

हिंगोली : गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३१ जानेवारी रोजी रात्री फिर्यादी संतोष पांडुरंग खांडवे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात कलम ३९२,३४१,३४ भादंवि प्रमाणे गुुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना स्थागुशाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.संतोष खांडवे यांच्या वाहनास गोरेगाव ते कनेरगाव जाणाºया रस्त्यावर रात्री मोप गावाजवळ रेल्वे पुलाजवळ सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी दुचाकी आडवी लावून अडविले होते. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून व्यापारी खांडवे यांची पैशाची बॅग ज्यामध्ये एकूण ९७ हजार ३७५ रुपये जबरीने काढून घेऊन पळून गेले होते. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि जगदीश भंडारवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले. पथकातील पोहेकॉ बालाजी बोके, गणेश राठोड, पोना संभाजी लकुळे, शैलेश चौधरी, गजानन राठोड, भगवान आडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, आशिष उंबरकर, विठ्ठल कोळेकर यांनी गुप्त बातमीदारांकडून शिताफीने माहिती घेत गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध लावला. आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला.सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्यापैकी नगदी २१ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्र. एम.एच.१६ एफ २८११ किमंत १५ हजार रुपये, तीन मोबाईल किंमत ३० हजार असा एकूण ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.आरोपी शिवदास प्रकाश धबाळे (२७, रा.शुक्रवारपेठ वाशिम), लक्ष्मण शंकर खिल्लारे (रा.गोरेगाव) यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हजर केले असता आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी