शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 17:47 IST

वसमत शहरातील घटना, गंभीर जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे

- इस्माईल जहागिरदारवसमत: मालेगाव मार्गावरील मंगल कार्यालयजवळ आज दुपारी एका ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अजय बाळासाहेब लडके असे मृताचे नाव आहे. 

वसमत शहरातील मालेगाव मार्गावर आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान एका दुचाकीवरून अजय बाळासाहेब लडके ( १३, रा माळवटा) आणि सचिन उतमराव नादरे ( ३०, रा माळवटा ) माळवटाकडे जात होते. दरम्यान, मंगल कार्यालयजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिली. यात दुचाकीवरील अजयचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन गंभीर जखमी झाला. जखमीस नागरीकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यास नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोनि चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी उशिरा पर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघात