शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीस घरात बोलावून केला विनयभंग, ओरडल्याने दिली जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:56 IST

घरात घुसून दिली जीवे मारण्याची धमकी

आखाडा बाळापूर ( हिंगोली) : गावातीलच एकाने १५ वर्षीय मुलीला रात्री सात वाजता घरी बोलावून विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी रात्री दिग्रस वंजारी येथे घडली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात शिवाजी पुरभाजी खांडरे ( ४२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील दिग्रस वंजारी येथील शिवाजी पुरभाजी खांडरे याने मंगळवारी ( दि. १७ ) रात्री सात वाजेच्या सुमारास गावातील एका अल्पवयीन मुलीस बिल काढण्याचे कारण सांगून घरात बोलविले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत खांडरेने आधी तिचा हात दाबला. मग तिला मिठी मारली. अचानक झालेल्या या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे खांडरेने तिला सोडले. त्यानंतर मुलगी तिथून निघून गेली. 

दरम्यान, दुसऱ्या दिवशी खांडरे मुलीच्या घरी गेला. मुलगी एकटी असताना काल तू का ओरडलीस ? आता तुझ्या घरात कोणी नाही, आता तुला जीवे मारतो अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी पुरभाजी खांडरे (राहणार दिग्रस बुद्रुक ) याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 354 , 354 ( अ ), 452 ,506 व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 8 , 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास ठाणेदार पंढरीनाथ बोधणापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली