शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

देवीचे दर्शन घेऊन दुचाकीवर गावी परतणाऱ्या पती-पत्नीला ट्रकने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 18:36 IST

सेनगाव ते हिंगोली रस्त्यावर तळणी पाटीजवळ झाला अपघात

सेनगाव (जि. हिंगोली): तालुक्यातील सावरखेडा येथील पती-पत्नी गुरुवारी हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील देवीचे दर्शन घेऊन सावरखेडा येथे परतत होते. यादरम्यान त्यांच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने उडविले. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान घडली.

सावरखेडा येथील गणेश शंकर मुडे (वय ४०) व सविता गणेश हे मुडे (वय ३५) हे दोघे जण नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घ्यावे म्हणून १० ऑक्टोबर रोजी आपल्या दुचाकीवरून हिंगोली तालुक्यातील घोटादेवी गावाकडे निघाले होते; परंतु सेनगाव ते हिंगोली रस्त्यावर तळणी पाटीजवळ दुचाकीवरून आपल्या गावी सावरखेडाकडे जातेवेळेस पती-पत्नीच्या दुचाकीला हिंगोलीकडे जाणाऱ्या (एमएच ४३ ई २१३७) या भरधाव ट्रकने उडविले. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. या अपघातानंतर घटनास्थळी सेनगावचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे, जमादार सुभाष चव्हाण यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास सेनगावचे पोलिस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली