शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आवक वाढल्याने इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले; पैनगंगा काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

By विजय पाटील | Published: August 05, 2022 3:46 PM

इसापूर धरणात पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, अनसिंग, सीरसम व खंडाळा या क्षेत्रातील पाणी येत आहे.

कळमनुरी/हिंगोली: तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणाचे ९ दरवाजे ५ ऑगस्ट रोजी पाण्याचा येवा पाहता सकाळी दहा वाजता पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाखालील गावांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या इसापूर धरणाचे गेट क्रमांक २, १४, ८, ७,९ ,६,१०,५,११ हे नऊ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले असून धरणाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात १४६१५ क्युसेक्स (४१३.८४६) इतके पाणी सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे व कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पैनगंगा नदीच्या दोन्ही काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

मच्छीमारांनी पैनगंगा नदीपात्रात जाऊ नये..याबाबत प्रशासकीय स्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत. इसापूर धरणात पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, अनसिंग, सीरसम व खंडाळा या क्षेत्रातील पाणी येत आहे. सध्या धरण परिसरात ७०१ मिमी पाऊस झाला आहे. पैनगंगा नदीच्या काठावर तीस ते चाळीस गावे येतात तर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, गागापूर, डोंगरगाव नाका ही तीन गावे येतात. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता एच. एस. धुळगुंडे यांनी पत्र काढून कळमनुरी, पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर या तालुक्यातील तहसीलदारांना कळविले आहे. पैनगंगा नदीच्या दोन्ही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDamधरण