बोरजा येथे ५५ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:05+5:302021-02-05T07:55:05+5:30

या शिबिराचे उद्घाटन विनायक भिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, पप्पू चव्हाण, राजू महाराज, ...

55 people donated blood at Borja | बोरजा येथे ५५ जणांनी केले रक्तदान

बोरजा येथे ५५ जणांनी केले रक्तदान

या शिबिराचे उद्घाटन विनायक भिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, पप्पू चव्हाण, राजू महाराज, आशिष वाजपेयी, डॉ. उद्धव कदम, रामा सोळंके, राजू पाटील, प्रशांत वानखेडे, आय.सी.टी.सी. समपुदेशक बालाजी चापाकानडे, बंडू नरवाडे, नंदू कानखेड, गजानन कामठे, सरपंच कैलास काशीदे, संतोष काटे, प्रकाश जगताप, अमोल जगताप, गोविंद चव्हाण, दीपक काटे, रंगनाथ जगताप, पंढरीनाथ जगताप, ऋषिकेश जगताप, पांडुरंग शिंदे, शुभम सोळंके, महेंद्र पालवे, विजय पावले, उमेश यादव, पोलीस पाटील अंबादास काटे यांच्यासह सिद्धनाथ संस्थान येथे पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे आयोजन सिद्धराजेेे संस्थान बोरजा यांच्यावतीने करण्यात आले आहे. फाेटाे नं. ०१

Web Title: 55 people donated blood at Borja