जिल्ह्यात ५०३ जणांनी केले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST2021-03-04T04:56:50+5:302021-03-04T04:56:50+5:30

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहामध्ये आरोग्य कर्मचारी ३८, इतर विभागातील कर्मचारी १७, दुसरा डोस ५ जणांनी घेतला. ६० ...

503 people were vaccinated in the district | जिल्ह्यात ५०३ जणांनी केले लसीकरण

जिल्ह्यात ५०३ जणांनी केले लसीकरण

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहामध्ये आरोग्य कर्मचारी ३८, इतर विभागातील कर्मचारी १७, दुसरा डोस ५ जणांनी घेतला. ६० वर्षावरील लसीकरणाची संख्या ९१ होती. कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात ११ आरोग्य कर्मचारी, इतर विभागातील ८, दुसरा डोस लसीकरणाची संख्या ६, साठ वर्षाखालील लसीकरणाची संख्या ३,साठ वर्षावरील लसीकरणाची संख्या ५८, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात १० आरोग्य कर्मचारी, इतर विभागातील ६, दुसरा डोस लसीकरणाची संख्या ५, साठ वर्षावरील २१,सेगनाव येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचारी १,इतर विभागातील १, दुसरा डोस लसीकरणाची संख्या ७, साठ वर्षाखालील लसीकरणाची संख्या २, साठ वर्षावरील लसीकरणाची संख्या ३९,प्रा. आ. केंद्र हट्टा येथे १३७ कर्मचारी, इतर विभागातील १८, कुरुंदा येथील प्रा. आ. केंद्रात आरोग्य कर्मचारी २५, इतर विभागातील कर्मचारी १०, साठ वर्षावरील लसीकरण ७ झाले. जिल्ह्यातील १५ शासकीय आरोग्य संस्थेत २ मार्च रोजी ५०३ लसीकरण करण्यात आले. ७ हजार ६८८ प्रगतीपथावर असलेल्या लसीकरणाची संख्या असली तरी प्राथमिक आरोग्य केंद्र औंढा नागनाथ, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरडशहापूर, प्रा. आ. केंद्र वाकोडी, प्रा. आ. केंद्र आखाडा बाळापूर, प्रा. आ. केंद्र डोंगरकडा, प्र. आ. केंद्र कवठा, प्रा. आ. केंद्र साखरा, प्रा. आ. केंद्र रा. तांडा येथे २ मार्च रोजी कोणत्याच व्यक्तीने लसीकरण केले नाही.

Web Title: 503 people were vaccinated in the district