जिल्ह्यात नवे २६१ रुग्ण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST2021-04-06T04:28:48+5:302021-04-06T04:28:48+5:30

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात नवा मोंढा २, प्रवीणनगर २, कारवाडी १, सेनगाव १, रिसाला बाजार २, एनटीसी २, रामाकृष्णानगर ...

261 new patients in the district; Death of one | जिल्ह्यात नवे २६१ रुग्ण; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात नवे २६१ रुग्ण; एकाचा मृत्यू

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात नवा मोंढा २, प्रवीणनगर २, कारवाडी १, सेनगाव १, रिसाला बाजार २, एनटीसी २, रामाकृष्णानगर १, खटकाळी बायपास १, हापसापूर वसमत १, भारतनगर १, आनंदनगर १, सरस्वीतनगर १, भाग्यनगर १, वापटी, ता. वसमत १, एसआरपीएफ कॅम्प ८ असे एकूण २६ रुग्ण आढळले. औंढा परिसरात अंजनवाडी १, शिरड शहापूर १, लाख ३ असे पाच रुग्ण आढळून आले. वसमत परिसरात पळसगाव १, बरेपूरवाडी १, कोनाथा १, रेवूळगाव १, पुयनी १, टेंभूर्णी १, पांगरा बोकारे १, बँक कॉलनी ३, बौद्धवाडा १, पाटीलनगर २, गणेशनगर २, सत्याग्रह चौक १, आंबा १, सरस्वतीनगर १, बुधवार पेठ २, मंगळवार पेठ १, शास्त्रीनगर १, वर्धमाननगर १, साई मंदिर १, सोमवार पेठ १, आसेगाव १ असे २६ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात वरखेडा १०, वाघजळी ३, सेनगाव ३, सुकळी २, वरूड २, सिनगी १, कोळसा १ असे २२ रुग्ण आढळून आले. कळमनुरी परिसरात तुप्पा १२, किल्लेवडगाव १, वारंगा १, भाटेगाव २, वरूड १, डोंगरकडा १, माळधावंडा ३ असे २१ रुग्ण आढळून आले आहेत.

सोमवारी बरे झाल्याने १५५ जणांना घरी सोडले. यात जिल्हा रुग्णालयातून ४०, लिंबाळा येथून ५, कळमनुरीतून ३९, औंढ्यातून १०, सेनगावातून ३१, वसमतमधील ३० जणांना घरी सोडले.

एकाचा मृत्यू; ८९२ सक्रिय रुग्ण

सोमवारी हिंगोली तालुक्यातील वडद येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होती. त्यामुळे आता मृत्यूचा आकडा १०२ वर पोहोचला आहे. आजपर्यंत एकूण ७४०७ रुग्ण दाखल झाले. यापैकी ६४१३ जण बरे झाल्याने घरी सोडले. सध्या ८९२ जणांवर उपचार सुरू असून, यापैकी १४५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर आहेत, तर अन्य अतिगंभीर २५ जण बायपॅपवर आहेत.

Web Title: 261 new patients in the district; Death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.