शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा विसरभोळेपणा म्हणजे तुमचा आजारही असू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:57 IST

पुर्वायुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांचे व्रण टिकतात आयुष्यभर..

ठळक मुद्देआपल्याला विसरण्याचा त्रास असेल तर त्याचं कारण पुर्वायुष्यातही असू शकतं.आपल्या आयुष्यात जर काही धक्कादायक घटना घडली असेल तर त्याचे व्रण कायम मनावर राहतात आणि त्याचंच आजारात रुपांतर होतं.या आजाराचं नाव आहे ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर..

- मयूर पठाडेतुमची मेमरी कशी आहे? बहुदा उत्तमच असेल. म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट अनंत काळपर्यंत लक्षात ठेऊ शकत नाही, ठेवता येत नाही आणि ठेवायचा प्रयत्नही करू नये. आपली प्रकृतीच अशी असते की, निसर्गत:च बिनकामाच्या गोष्टी विसरण्याकडे आपली टेण्डन्सी असते.पण ही झाली सर्वसाधारण गोष्ट. बºयाच म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. अनेक जण आपल्या मेमरीच्या नावानं बोटंही मोडतात. काही जणांना आपण त्याबद्दल नावं ठेवतो, पण त्यांची आणि आपलीही मेमरी तशी सर्वसाधारणच असते. पण विसरण्याचा तुम्हाला आजारही असू शकतो. त्याची काळजी मात्र घेतलीच पाहिजे आणि त्यावर उपचारही केले पाहिजेत.लहान सहान गोष्टीही काही जण विसरतात, कारण पूर्वायुष्यातील काही गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो. त्याचे व्रण कायम त्यांच्या मनावर राहतात आणि त्याचंच आजारात रुपांतर होतं. या आजाराचं नाव आहे ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर..बºयाचदा लहानपणी काही लोकांच्या आयुष्यात काही वेदनादायी प्रसंग घडलेला असतो. कोणाला कोणी त्रास दिलेला असतो, एखाद्यावर, एखादीवर अतिप्रसंग घडलेला असतो, कोणी एखाद्या भयानक अपघातातून गेलेला असतो.. त्याचे व्रण आपण स्वत: विसरल्यासारखं आपल्याला वाटत असलं तरी त्याचे व्रण आपला पिच्छा आयुष्यभर सोडत नाहीत. त्याचंच रुपांतर मग ‘पीटीएसडी’ आजारात होतं.या आजाराची नेमकी लक्षणं काय आणि ते कसं ओळखायचं हे पाहू या पुढच्या भागात..