शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Heart Attack: हार्ट अ‍ॅटॅक 'हल्ला' करतो पण सांगून! केकेनेही प्राण गमावले; वेळीच सावध व्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:10 IST

केके कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. कार्यक्रमस्थळावरून हॉटेलमध्ये पोहोचला आणि हृदयविकाराचा झटका आला. आता केकेच्या मृत्यूला कारण असलेले वेगवेगळे दावे केले जात आहेत.

हार्ट अ‍ॅटॅक हा असा आहे जो कोणत्याही वयात 'हल्ला' करतो. परंतू तो सांगून करतो. म्हणजेच हार्ट अ‍ॅटॅक येणार याची लक्षणे काही वेळ किंवा दिवस आधीपासून दिसू लागतात. बहुतांश मृत्यूंचे कारण हे हार्ट अ‍ॅटॅकच असते. सुप्रसिद्ध गायक केकेचा देखील कार्डियाक अरेस्ट म्हणजेच हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला आणि अवघे चाहते शोक सागरात बुडाले. 

या घटनेवेळी केके कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. कार्यक्रमस्थळावरून हॉटेलमध्ये पोहोचला आणि हृदयविकाराचा झटका आला. आता केकेच्या मृत्यूला कारण असलेले वेगवेगळे दावे केले जात आहेत. यात त्याला घाम येत होता, ऑडिटोरिअममध्ये एसी सुरु नव्हता, गर्दी खूप होती वगैरे. परंतू, अ‍ॅटॅक येण्याआधी शरीर काही संकेत देत असते. ते नेमके काय आहेत? आपल्या ते वेळीच लक्षात आले तर जीव वाचू शकतो.

ही लक्षणे कोणती?- डोके दुखणे- चक्कर येणे- श्वास घेण्यास त्रास- दमायला होणे- गॅसचा त्रास होणे-दरदरून घाम फुटणे

कसे वाचावे...जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसून आले तर अजिबात वेळ वाया घालवू नका. लागलीच डॉक्टरकडे जावे. अनेकदा रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, यामुळे जिव वाचणे कठीण होऊन जाते. अशी छोटी छोटी लक्षणे दुर्लक्षून चालणार नाहीत. यामुळे वेळीच डॉक्टरकडे जावे व तपासणी करून घ्यावी. तसेच घाबरूनही जाऊ नये. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाKKकेके कृष्णकुमार कुन्नथHeart Diseaseहृदयरोग