शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तरुण वयातच दिसाल म्हातारे, जर दुर्लक्ष कराल या गोष्टींकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 14:40 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण तरुणवयातच वृद्ध दिसायला लागतात. वृद्धत्वाची पहिली लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. यामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या चेहऱ्यावर दिसतात.

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण तरुणवयातच वृद्ध दिसायला लागतात. वृद्धत्वाची पहिली लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. यामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या चेहऱ्यावर दिसतात. हे जर नको असेल तर यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. काय काळजी घ्यायची जाणून घेऊया...

पुरेशी झोपपुरेशी झोप न घेतल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर आपण रात्री उशीरा झोपत असाल आणि आपल्याला पुरेशी झोप मिळत नसेल तर म्हातारे दिसण्याची चिन्हे लवकर दिसून येतात. या व्यतिरिक्त यामुळे हृदयाशी संबंधित आजार देखील होण्याची शक्यता असते.

धूम्रपानधूम्रपान हे आपल्या आरोग्यासाठी तसेही हानिकारक आहे. धूम्रपानामुळे वृद्धत्वाची चिन्हे स्पष्टपणे दिसतात. याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. हे आपल्या त्वचेच्या पेशींना खराब करते, ज्यामुळे आपण वयस्कर दिसतो.

रेड वाईनचा उपयोगरेड वाईन अँटी-ऑक्सिडेंट्सने भरपूर असते जे त्वचेवर अँटी-एजिंग म्हणून कार्य करते. याचा उपयोग त्वचेमध्ये कोलेजेन वाढवण्यास देखील होतो. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणं कमी होतं.

योग्य आहारआरोग्यदायी आहार न घेतल्याने त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. चांगले अन्न न खाणे, व्यायाम न करणे यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात. आपल्या आहारात फळे आणि ज्यूस घ्या. याशिवाय साखर आणि चरबीऐवजी अन्नात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा जास्त प्रमाणात समावेश करा.

ग्रीन टीचहा पिण्याएवजी ग्रीन ट्राय करा. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे खा. मोड आलेले कडधान्य तसेच भरपूर पाण्याचे सेवन करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स