शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Cholesterol वाढल्यावर डोळ्यांवर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 11:50 IST

Yellow Lumps Around The Eyes:तशी तर कोलेस्ट्रॉल वाढल्याची माहिती ब्लड टेस्ट करूनही घेता येते, पण सुरूवातील शरीरावर काही संकेत दिसतात. जे समजणं फार गरजेचं आहे. नाही तर नंतर ते महागात पडू शकतं.

Yellow Lumps Around The Eyes: हाय कोलेस्ट्रॉल (High cholesterol) हे शरीरासाठी किती नुकसानकारक आहे याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट अटॅक, ट्रिपल वेसल डिजीज आणि कोरोनरी आर्टरी डिजीजसारखे खतरनाक आजार होऊ शकतात. याने तुमचा जीवही जाऊ शकतो. तशी तर कोलेस्ट्रॉल वाढल्याची माहिती ब्लड टेस्ट करूनही घेता येते, पण सुरूवातील शरीरावर काही संकेत दिसतात. जे समजणं फार गरजेचं आहे. नाही तर नंतर ते महागात पडू शकतं.

डोळ्यात दिसतात कोलेस्ट्रॉलचे संकेत

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याचे काही संकेत डोळ्यांवरही दिसू शकतात. जर तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळ्या रंगाच्या गाठी किंवा डाग दिसत असतील तर हा कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत आहे.

जॅंथेलाज्माची शक्यता

डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळ्या गाठी असतील तर ही एक मोठी समस्या असू शकते. जसे की, जॅंथेलाज्मा. भविष्यात यामुळे हायपोथायरायडिज्म किंवा लिव्हर डिजीजचा धोका निर्माण होऊ शकतो.

लगेच करा टेस्ट

डोळ्यांच्या आजूबाजूला कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिट वरच्या आणि खालच्या पापण्यांसोबतच आतील कानांमध्ये होतं. याने त्वचेची मोठी समस्या होऊ शकते. जेव्हाही शरीरात अशी लक्षणं दिसतील तेव्हा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांना दाखवा आणि लवकरात लवकर ब्लड टेस्ट करा.

जॅंथेलाज्माचे रिस्क फॅक्टर्स

जॅंथेलाज्मा किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने त्या लोकांना जास्त नुकसान होतं ज्यांच्या शरीरातील आधीच खालील समस्या आहेत.

- लठ्ठपणा

- स्मोकिंग

- महिला

- हाय बीपीचे रूग्ण

- डायबिटीस रूग्ण

- ज्यांची लिपिड लेव्हल हाय असते

- 30 ते 50 वयोगटातील लोक

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य