शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात रात्री झोपताना अजिबात करू नका 'ही' चूक, पडू शकते महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 18:23 IST

World Sleep Day : प्रश्न हा आहे की, अंडरविअर घालून झोपणे आरोग्यासाठी चांगलं आहे की नुकसानकारक? चला आज World Sleep Day निमित्त याचं उत्तर जाणून घेऊ.

World Sleep Day: प्रत्येकांची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुणी कॉटनचा पायजामा घालून झोपतात तर कुणी शॉर्ट्स-टीशर्ट्स किंवा लूंगी घालतात. याहूनही वेगळं म्हणजे काही लोक नग्न होऊन झोपतात. पण प्रश्न हा आहे की, अंडरविअर घालून झोपणे आरोग्यासाठी चांगलं आहे की नुकसानकारक? कारण आता उन्हाचा तडाखाही वाढत चालला आहे. अशात चला आज World Sleep Day निमित्त याचं उत्तर जाणून घेऊ.

फायदेशीर की नुकसानकारक?

जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात रात्री पायजामा आणि उन्हाळ्यात रात्री अंडरविअर घालून झोपतात. पण एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की, जर तुम्ही अंडरविअर घालून झोपत असाल तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री निर्वस्त्र होऊन झोपणं अधिक फायदेशीर असतं. कारण या अवयवांना सतत कपड्याने झाकून ठेवल्याने इन्फेक्शनचा धोका असतो. असे केल्याने घाम येणाऱ्या शरीरात बॅक्टेरियाला जास्त पुरक वातावरण मिळतं. 

सतत कपडे किंवा अंडरविअर घालून राहिल्याने प्रायव्हेट पार्टवर येणारा घाम सुकत नाही. प्रायव्हेट पार्टच्या भागात नेहमी ओलावा राहतो आणि बॅक्टेरियांना तिथे वाढण्यास संधी मिळते. याने स्कीन इन्फेक्शनसोबतच, खाज, चिडचिड वाढते. महिलांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असते. याचा प्रभाव त्यांच्या मासिक पाळीवरही पडतो. त्यामुळे एक्सपर्ट्स सांगतात की, जे लोक रात्री पूर्णपणे कपडे काढून झोपू शकत नाहीत त्यांनी सैल कपडे परिधान करून झोपावे.

काही रिसर्चमधून वेगवेगळी मतं समोर आली आहेत. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, टाइट किंवा लूज अंडरविअर परिधान केल्याने काहीही फरक पडतो. टाइट अंडरविअर परिधान केल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता प्रभावित होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य