शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फिट आणि निरोगी राहण्यासाठी रोज रिकाम्या पोटी खा हे फळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 17:10 IST

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य चांगलं एकप्रकारे आव्हानच आहे. पण आरोग्य चांगलं ठेवणं तेवढं कठिणही नाहीये.

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य चांगलं एकप्रकारे आव्हानच आहे. पण आरोग्य चांगलं ठेवणं तेवढं कठिणही नाहीये. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. त्यासाठी फार काही करण्याची गरजही तुम्हाला पडणार नाही. फक्त रोज सकाळी उपाशी पोटी एक सफरचंद खावे लागेल. 

सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं त्यामुळे तुम्हाला ते खाल्लाने अनेक रोगांपासून आराम मिळेल. 

सफरचंद खाण्याने शरीराचं इन्सुलिन लेव्हल कंट्रोलमध्ये राहतं. त्यासोबतच खाण्यात काही विषारी गेलं असेल तर या फळामुळे ते बाहेर पडतं. 

एका संशोधनात आढळले होते की, जे लोक आठवड्यातून किमान 5 सफरचंद खातात त्यांना अस्थमा होण्याची शक्यता कमी असते. त्यासोबतच सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराचं कोलेस्ट्रोल लेव्हलही कंट्रोल राहतं. 

सफरचंद केवळ तुमचं हृदय मजबूत ठेवतं असं नाही तर तुमची तहानही भागवतं. तसेच तुम्हाला श्वासासंबंधी कोणताही त्रास होत नाही. 

ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनीही सफरचंद खाल्ल्यास त्यांना आराम मिळू शकतो. 

अनेक अभ्यासातून खुलासा झाला आहे की, ज्या लोकांना त्वचेसंबंधी काही विकार त्यांनी नियमीत सफरचंद खायला हवे. 

सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत होते. एका सफरचंदमध्ये 50 ते 80 कॅलरी असतात. सोडियम किंना फॅट नसतात.   

सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी आणि ए असतं. तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस आणि आयर्नही अधिक प्रमाणात असतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfruitsफळे