शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

चिंता वाढली! कोरोना एँटीबॉडी चाचण्यांवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित, जाणून घ्या रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 15:39 IST

एखादया व्यक्तीमध्ये व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल पण टेस्ट निगेटिव्ह आली तर त्या व्यक्तीचे फिरणं, इतरांशी संपर्क साधणं, बोलणं  घातक ठरू शकतं. त्यामुळे व्हायरसच्या प्रसाराचा धोका वाढू शकतो.

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी एँटीबॉडी टेस्ट केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एँटीबॉडी टेस्टबाबत ते साशंक आहेत.WHO ने एप्रिल महिन्यात दिलेल्या माहितीनुसार एँटीबॉडी टेस्टवर विसंबून राहिल्याने व्हायरस पसरण्याचा धोका वाढू शकतो.

अमेरिकन मेडिकल असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार एँटीबॉडी टेस्टचा वापर  रोगप्रतिराकशक्तीची क्षमता ओळखण्यासाठी केला जातो. अमेरिकेतील संस्था सीडीसीतील तज्ज्ञांच्यामते एँटीबॉडी टेस्ट करून कारखाने, शाळा, ऑफिसेस मध्ये लोकांना काम करण्यासाठी परवागनी दिली जात आहे. पण एंटीबॉडी टेस्ट तुलनेने कमी विश्वसनीय आहे.

जास्तीत जास्त एँटीबॉडी टेस्टचे रिजल्ट चुकीचे येत आहेत. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार टेस्टमध्ये अनेकदा कोविड  एँटीबॉडीजचे निगेटिव्ह रिजल्ट येत आहेत. पण एखादया व्यक्तीमध्ये व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल पण टेस्ट निगेटिव्ह आली तर त्या व्यक्तीचे फिरणं, इतरांशी संपर्क साधणं, बोलणं  घातक ठरू शकतं. त्यामुळे व्हायरसच्या प्रसाराचा धोका वाढू शकतो.

टेस्टिंग किटचा दर्जा व्यवस्थित नसल्याचे असे रिजल्ट येत आहेत असं म्हणता येणार नाही, कारण उच्च गुणवत्ता असेलल्या कंपनीचे टेस्टिंग किट सुद्धा चुकीचे रिजल्ट देत आहे.  भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये टेस्टिंग किटच्या गुणवत्तेबाबत सवाल उपस्थित करण्यात आला आहे. उच्च दर्जाच्या टेस्टिंग किट सुद्धा चुकीचे रिजल्ट देत आहेत. 

अमेरिकेतील हेल्थ डिपार्टमेंटमधील वापरात असलेले किट चे सुद्धा ८० टक्के चुकीचे रिजल्ट आले आहेत. याचं कारण टायमिंग असू शकतं असं तज्ज्ञांनी सांगितले आहे. व्हायरसचा प्रसार जितका जास्त होईल तेव्हढचं याबाबत नमुने मिळवून देत असेलल्या टेस्ट अचूक असतील. जगभरातील लोकसंख्येचा विचार केला असता कमी लोक कोरोनाबाधित असल्यामुळे टेस्टचे रिजल्ट चुकीचे येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

युद्ध जिंकणार! कोरोनासोबत जगताना भारतीयांना विषाणूंपासून वाचवणार 'या' ६ गोष्टी

Unlock 1: जीम ८०%, शाळा ७०% अन् सलून ६०%; ‘या’ ३५ ठिकाणी कोरोनाचा किती धोका? जाणून घ्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या