शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

White Hair Problem: या तीन घरगुती उपायांनी दूर करा पांढऱ्या केसांची समस्या, जाणून घ्या पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:35 IST

White Hair Problem: आम्ही तुमच्यासाठी वर्षानुवर्षे चालत आलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमची पांढऱ्या केसांची समस्या दूर होऊ शकते. चला जाणून घेऊ अ‍ॅलोवेरा, कॉफी आणि कढीपत्त्याने केस काळे कसे करता येईल.

White Hair Problem: बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे जास्तीत जास्त लोकांचे केस कमी वयातच पांढरे होतात. अशात ही  समस्या दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक उपाय आहेत. पण काही लोक घरगुती उपायांवर जास्त विश्वास ठेवतात. अशात आम्ही तुमच्यासाठी वर्षानुवर्षे चालत आलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमची पांढऱ्या केसांची समस्या दूर होऊ शकते. चला जाणून घेऊ अ‍ॅलोवेरा, कॉफी आणि कढीपत्त्याने केस काळे कसे करता येईल.

कढीपत्त्याने केस करा काळे

कढीपत्त्याने पांढऱ्या केसांची समस्या सोडवली जाऊ शकते. यासाठी कढीपत्त्याची काही पाने घेऊन ते बारीक करा. त्यात दोन ते तीन चमचे आवळा पावडर आणि ब्राम्ही पावडर टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत लावा. एक तास ही पेस्ट केसांना लावून ठेवा. याचा फायदा तुम्ही लगेच दिसू लागले. याने केस काळेही होतील आणि मजबूही होती.

अ‍ॅलोवेराने केस करा काळे

अ‍ॅलोवेरानेही केस काळे केले जाऊ शकतात. यासाठी आठवड्यातून दोन वेळा अ‍ॅलोवेरा केसांना लावा. हा हेअर पॅक तयार करण्यासाठी अ‍ॅलोवेरा जेल घ्या  आणि त्यात लिंबाचा रस टाका. ही पेस्ट केसांच्या मुळापासून लावा. काही वेळाने केस चांगले स्वच्छ करा.

चहा पावडर आणि कॉफीने केस करा काळे

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कॉपफीच्या  पावडरने केल हलके ब्राउन होतात. अजून चांगला परिणाम मिळवण्यासाठी कॉफीमध्ये चहा पावडर मिक्स करा. यासाठी गरम पाण्यात तीन टी बॅग टाका आणि त्यानंतर 3 चमचे कॉफी पावडर मिक्स करा. हे मिश्रण साधारण 5 मिनिटे उकडून घ्या. जेव्हा हे मिश्रण चांगल्या प्रकारे थंड झालं तर ब्रशच्या मदतीने केसांना लावा. दोन तासांनी केस धुवून घ्या.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स