शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरीरातील सगळ्यात अस्वच्छ अवयव कोणता? अनेक तास आंघोळ करून राहतात हजारो बॅक्टेरिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:11 IST

लोक रोज आंघोळ करतात, केस शाम्पूने धुतात. शरीरावर साबण लावतात. पण शरीराचा असा एक भाग असतो ज्याला स्वच्छ करण्याकडे लोक दुर्लक्ष करतात.

बरेच लोक आजारी पडू नये म्हणून चांगलं-चांगलं खातात, एक्सरसाइज करतात. पण बरेच लोक त्यांच्या शरीराच्या स्वच्छतेकडे फारचं लक्ष देत नाहीत. याचे त्यांना खूप दुष्परिमाम भोगावे लागतात. लोक रोज आंघोळ करतात, केस शाम्पूने धुतात. शरीरावर साबण लावतात. पण शरीराचा असा एक भाग असतो ज्याला स्वच्छ करण्याकडे लोक दुर्लक्ष करतात.

शरीराची खूप स्वच्छता केल्यानंतरही असा भाग राहतो ज्याची पूर्णपणे स्वच्छता होत नाही. या भागामध्ये अब्जो बॅक्टेरिया राहतात आणि आपल्याला माहितही नसतं.

2012 मध्ये पीएलओएस वनमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, आपल्या एकट्या नाभिमध्ये 2, 368 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यातील अनेक म्हणजे 1,458 प्रजाती वैज्ञानिकांसाठी नव्या आहेत. इथे सगळ्यात जास्त घाम येतो. नाभि स्वच्छ करणंही सोपं नसतं. कारण आत खड्डा असतो. त्यामुळे यातून दुर्गंधी येते आणि इथे बॅक्टेरिया वाढतात.

विज्ञान सांगतं की, नाभि मुळात शरीरावरील एक घाव आहे. हा घाव तेव्हा तयार होतो जेव्हा बाळ आपल्या आईपासून वेगळं होतं. नाभि सामान्यपणे आतल्या बाजूने खोल असते. 

टोरांटोमध्ये डीएलके कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी आणि लेजर क्लीनिकच्या त्वचा एक्सपर्टनुसार, नाभि बॅक्टेरियासाठी एक आदर्श प्रजनन स्थळ आहे. जर तुमचं वजन जास्त असेल, टाइप 2 डायबिटीस किंवा नाभिमध्ये छिद्र असेल. नाभि स्वच्छ करण्यासाठी वॉशक्लॉथचा वापर केला जाऊ शकतो. 

डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, जर कधी नाभिमध्ये खाज आली, नाभि लाल झाली, वेदना होत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर वेळीच सावध व्हा. असं काही इन्फेक्शन झालं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य