शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोज ५००० पाऊलं चालून वजनात काहीच फरक पडत नाही का? मग तुम्ही 'या' चूका करत असाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 09:52 IST

सामान्यत: माणसं ५००० पाऊलं चालतात. पण इतकं चालुनही अनेकांचं वजन कमी होत नाही. मग अशावेळी काय करावे? जेणेकरुन वजन कमी होईल. अनेकदा यामागे तुम्ही करत असलेल्या चुकाही कारणीभूत असतात. या चुका काय आहेत? त्या कशा सुधाराव्यात? घ्या जाणून....

वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालणे. डॉक्टरही अनेक वजन वाढल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या कमी करण्यासाठी चालण्याचा सल्ला देतात. सामान्यत: माणसं ५००० पाऊलं चालतात. पण इतकं चालुनही अनेकांचं वजन कमी होत नाही. मग अशावेळी काय करावे? जेणेकरुन वजन कमी होईल. अनेकदा यामागे तुम्ही करत असलेल्या चुकाही कारणीभूत असतात. या चुका काय आहेत? त्या कशा सुधाराव्यात? घ्या जाणून....

हे सत्य आहे की शरीराला अनेक फायदे होतात. तसेच हार्ट अटॅक, हाय कॉलेस्ट्रॉल सारखे आजार दुर होतात. पण चालण्यामुळे प्रत्येकाचे वजन कमी होतेच असे नाही. जर ५००० पाऊले चालूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. 

रोज ५००० पाऊले चालल्यावरही वजन कमी झाले नाही तर काय करावे?

  • अशावेळी चालण्यासोबत तुम्ही अर्धातास व्यायाम करावा. वेगवेगळेप्रकारचे व्यायाम केल्याने फॅट बर्न होईल आणि पोटाच्या आसपासची चरबी कमी होईल.
  • तुम्ही तुमच्या आहारातुन ऑईली फुड्सना काढुन टाका. यामुळे तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होते.
  • गोड पदार्थांपासून लांब रहा. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे वजन कमी होतच नाही उलट डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.
  • डिटॉक्स ड्रिंक, डिटॉक्स ज्युस पिऊन शरीर स्वच्छ ठेवा.
  • पालेभाज्या, हंगामी फळे, सॅलड किंवा स्प्राऊट खाऊन तुम्ही तुमचे मेटाबॉलिज्म बुस्ट करु शकता
  • चालताना नेहमी हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तितके पाणी प्या.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स