सॅम व मॅम म्हणजे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:22 IST2016-03-14T00:22:03+5:302016-03-14T00:22:03+5:30
अंगणवाडी सेविकांतर्फे बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजण्यात येत असतो. त्यानुसार या बालकाला अतितीव्र कमी वजन असलेल्या गटात टाकले जाते. तर मॅम बालक हा तीव्र स्वरुपात कमी वजन असलेला बालक असतो. सॅम बालकाला एक महिन्यापर्यंत अंगणवाडीमध्ये किंवा आरोग्य केंद्रात आहार पुरविण्यात येत असतो. त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या दृष्टीने आहाराचे नियोजन करण्यात येत असते.

सॅम व मॅम म्हणजे काय?
अ गणवाडी सेविकांतर्फे बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजण्यात येत असतो. त्यानुसार या बालकाला अतितीव्र कमी वजन असलेल्या गटात टाकले जाते. तर मॅम बालक हा तीव्र स्वरुपात कमी वजन असलेला बालक असतो. सॅम बालकाला एक महिन्यापर्यंत अंगणवाडीमध्ये किंवा आरोग्य केंद्रात आहार पुरविण्यात येत असतो. त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या दृष्टीने आहाराचे नियोजन करण्यात येत असते. प्रकल्पअंगणवाडी वजन घेतलेले बालककमी वजनअति तीव्र वजनसॅममॅमअमळनेर२४१ १३९३१ ९७९ २०९ ३१९८भडगाव२४४ १२६२३ १५२० २९२ ०४२७भुसावळ१८४ ११९२४ ११९४ २२६ १४३५बोदवड१०१ ८३३३ १३२० ३१० २४१९०चाळीसगाव १ १६८ १२८६२ ८४९ ८७ ०२३३चाळीसगाव२ १९७ १४८८० १६३५ १६३ ०९५६चोपडा ११३३ १०६४५ १२४३ २५९ १०८९चोपडा २१६८ १९०९० ३२५४ ३६८ २२८७धरणगाव१६४ ११५३२ ११६९ २४१ २७५०एरंडोल१६६ १२४२४ १३०६ २११ ०३४०जळगाव२५३ १९५०५ २८१४ ४४५ ३०१३३जामनेर ११८० १२७३३ २२६९ ३९४ ०२२७जामनेर २२१६ १८१४३ २२३४ ४२३ २७९३मुक्ताईनगर२०० १४५७१ १६७८ २२५ २२१७६पाचोरा२८३ १९७०९ २३८७ २७० ०५१२७पारोळा२१५ १३४५६ ८६२ २०८ ०११६रावेर ११७५ ९९३१ १०७१ १६७ ०८२९रावेर २१८१ १२२३९ १६१३ २७५ ०७१८यावल २५५ २०२१५ २९५३ ५०१ ०४९४एकूण ३७२४ २६८७४६ ३२३५० ५२७४ २५२१४१८