शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वेगन इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? त्यामुळे वजन कमी होतं का? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 14:42 IST

आता फिटनेस फ्रिक असलेले लोक व्हेगन आहार घेऊनही इंटरमिटंट फास्टिंग करत आहेत. या प्रकारचा आहार खरं तर शरीराला अनेक फायदे देऊ शकतो. चला जाणून घेऊया व्हेगन इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय आणि त्याचे आरोग्य फायदे काय आहेत.

16 तास उपवास आणि 8 तास खाणे ही पद्धत सध्या वजन कमी करण्याचा ट्रेंड बनली आहे. यालाच इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. इंटरमिटंट फास्टिंग केल्याने केवळ वजनच कमी होत नाही तर बीपी आणि शुगर सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. इंटरमिटंट फास्टिंग करण्याप्रमाणे, लोक व्हेगन अन्नाकडे आकर्षित होत आहेत. यामध्ये दूध, दही, चीज, अंडी यासारख्या उत्पादनांचा समावेश होत नाही. हा पूर्णपणे वनस्पती आधारित आहार आहे. आता फिटनेस फ्रिक असलेले लोक व्हेगन आहार घेऊनही इंटरमिटंट फास्टिंग करत आहेत. या प्रकारचा आहार खरं तर शरीराला अनेक फायदे देऊ शकतो. चला जाणून घेऊया व्हेगन इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय आणि त्याचे आरोग्य फायदे काय आहेत.

व्हेगन इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे कायहेल्थलाइननुसार, इंटरमिटंट फास्टिंग हा खाण्याचा असा एक प्रकार आहे, ज्यामध्ये खाणे आणि उपवासादरम्यान निश्चित कालावधी असतो. दोन तासांचज्या फास्टिंग सायकल असतात. ज्यामध्ये 16 तास आणि 24 तास म्हणजे एक दिवसाचा उपवास अधिक ट्रेंडमध्ये आहे. व्हेगन डाएट फॉलो करणारे लोकही ही फास्टिंग सायकल पाळू शकतात. मात्र या व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगदरम्यान खाल्ले जाणारे अन्नपदार्थ पूर्णपणे वनस्पती आधारित असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ वापरले जात नाहीत.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीरव्हेगन इंटरमिटंट फास्टिंगमुळे ट्रायग्लिसराइड आणि कमी घनता असलेल्या लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो.

रक्तातील साखर नियंत्रित होते

  • व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगमुले रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते आणि शरीराची इन्सुलिनची क्षमता वाढू शकते.
  • मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर
  • व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगमुळे अल्झायमर रोग टाळता येतो. असे केल्याने मिर्गीची लक्षणेही कमी होऊ शकतात.
  • कर्करोगाचा धोका कमी होतो
  • व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगमुळे डीएनएचे नुकसान होण्यापासून टळते. हे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासदेखील मदत करू शकते. ते अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
  • बॉलिवूड सेलिब्रिटी नाश्त्यात खातात चविष्ट पदार्थ, हेल्दी राहण्यासाठी तुम्हीही करा डाएटमध्ये सामील
  • व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगचा पॅटर्न
  • 6/8 पद्धतीत 16 तास उपवास आणि 8 तास खाण्यासाठी असतात. यामध्ये नाश्ता सोडून 12 ते 8 आणि 1 ते 9 पर्यंत जेवण करता येते.
  • Eat-Stop-Eat द्वारे आठवड्यातून एक किंवा दोनदा उपवास केला जातो.
  • 5:2 आहारामध्ये, आठवड्यातून दोन दिवस फक्त 500 ते 600 कॅलरीज वापरल्या जातात आणि उर्वरित 5 दिवस सामान्य आहार घेता येतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स