शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमचे शरीर काय करत असते? घ्या जाणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 11:08 IST

योग्य आहार, व्यायाम, झोप घेतल्याने त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. ज्यावेळी आपण रात्री शांत झोपतो त्यावेळी आपल्या शरीराची काम करण्याची प्रक्रिया सुरु होते.

आपल्या शारीरीक क्रिया सुरुळीत ठेवण्यासाठी झोप अत्यंत गरजेची आहे. तुमच्या शरीराला ७ ते ८ तास झोपेची गरज असते. त्यापेक्षा जास्त झोप वाईट असते व कमी झोपही वाईट असते. शांत आणि पुरेशी झोप घेतल्याने निरोगी राहण्यासही मदत होते. योग्य आहार, व्यायाम, झोप घेतल्याने त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. ज्यावेळी आपण रात्री शांत झोपतो त्यावेळी आपल्या शरीराची काम करण्याची प्रक्रिया सुरु होते.

शरीराची कामाची प्रक्रिया-नुकसान झालेल्या पेशींची भरपाई करणंरोगप्रतिकारक शक्ती वाढवणंदिवसभरातील थकवा घालवणंदुसऱ्या दिवसासाठी हृदयाला सशक्त बनवणं

पुरेशी झोप घेणं हे शारीरिक आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. कारण जर तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा परिणाम शरीरासोबत आरोग्यवरही होतो.मरगळ येणंएकाग्रतेचा अभावनिर्णय घेण्याची क्षमता कमी होणंचिडचिडेपणासुस्ती येणंजर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ पुरेश्या प्रमाणात झोप मिळत नसेल तर भास होण्याची समस्याही उद्भवते.

शांत आणि पुरेश्या झोपेसाठी खास टीप्स

झोपण्याचे तास ठरवाआपल्याला किती काळ झोप आवश्यक आहे याची माहिती करून घ्या. अनेकांना केवळ सहा तासांची झोपही पुरेशी असतेबाहेरच्या वातावरणात थोडा वेळ द्या- यामुळे शरीरातील मेलाटोनीन हार्मोन्सचं कार्य सुधारतं. झोपणं आणि झोपेतूऩ उठण्यासाठी मेलटोनिन हार्मोन उपयुक्त असतंझोपताना खोलीमध्ये थंडावा, शांतपणा आणि काळोख असणं गरजेचं आहेझोपताना टीव्ही, मोबाईल, अभ्यास करणं किंवा खाणं टाळाझोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणं फायदेशीर ठरेल 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स