शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल टेंशन घेण्याआधी 'हा' प्रभावी उपाय वाचा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 10:26 IST

या थेरेपीमुळे रुग्णांच्या फुप्पुसांच्या क्षमतेला वाढवता येऊ शकतं. व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते.

सध्या बदलत्या जीवनशैलीत अनेक आजारांचा सामना करावा लागतो.  श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं अशा समस्या उद्भवतात. पण अशा समस्यांना न घाबरता काही उपायांचा वापर करून तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.  ज्या लोकांची फुप्फुस व्यवस्थित काम करत नसतात. त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो.  त्यावेळी फिजीओथेरेपीची आवश्यकता असते. याद्वारे शरीरातील ऑक्सिजनची कमतरचा पूर्ण केली जाते. 

चेस्ट परक्यूजन, चेस्ट वाइब्रेशन, टर्निंग, डीप ब्रीदिंग यांसारख्या थेरेपीचा समावेश केला जातो. अनेकांना असं वाटत असतं की  चेस्ट फिजियोथेरेपीमुळे कोणत्या रोगाचा उपचार कसा होऊ शकतो. पण अनेक मोठे आजार बरे करण्यासाठी ही थेरेपी प्रभावी ठरत असते. या थेरेपीमुळे रुग्णांच्या फुप्फुसांच्या क्षमतेला वाढवता येऊ शकतं. व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे आपल्याला इजा आणि दुखापत देखील होऊ शकते. लवचिकता राखण्यासाठी स्नायूंना ताण देण्यासाठी  ही थेरेपी उपयुक्त आहेत.

फिजीओथेरेपी कधी करायला हवी याबाबत सुद्धा माहिती असणं गरचेचं आहे.  काहीवेळा फिजीओथोरेपी करणं शरीरासाठी घातक सुद्धा ठरू शकतं. ज्यांच्या फुप्पुसांतून रक्तस्त्राव होत असेल, मानेला जखम झाली असेल, मानेच्या हाडाला जखम झाली असेल, त्यांची फुप्पुस पूर्णपणे निकामी झाली असतील, पल्मोनरी एम्बोलिज्म असेल, स्पाईनल इन्जुरी झाल्यास सुद्धा ही थेरेपी करू नये, शरीरात कोणतीही ताजी जखम झाली असेल तर ही थेरेपी करू शकत नाही. 

डॉक्टारांच्या सल्ल्याने तुम्ही याबाबत अधिक माहिती  घेऊन फिजीओथेरेपी करू शकता. आपल्या शरीराला चांगलं ठेवण्याासठी प्रत्येक अवयवांची देखील देखभाल करणं खूप जरुरी आहे. आपल्या शरीरातील प्रमुख अवयव म्हणजे मेंदू, हृदय, फुप्फुस, पोटातील अवयव, स्नायू, हाडे आणि सांधे. फिजिओथेरेपिस्ट या सर्व उपचार पद्धतींचा वापर करून या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य