शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे बर्पी एक्सरसाइज, ज्याने घरबसल्या वजन कमी करण्यास मिळेल तुम्हाला मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 21:42 IST

काही व्यायामप्रकार असे असतात ज्यामुळे आपले वजन हळूहळू कमी होते. पण काही अशाही एक्सरसाईज आहेत ज्यामुळे वजन झटपट कमी होते. अशीच आहे बर्पी एक्सरसाईज.

वजन घटवण्यासाठी उत्तम डाएट आणि व्यायामाची गरज असते. काही व्यायामप्रकार असे असतात ज्यामुळे आपले वजन हळूहळू कमी होते. पण काही अशाही एक्सरसाईज आहेत ज्यामुळे वजन झटपट कमी होते. अशीच आहे बर्पी एक्सरसाईज. कशी करायची? जाणून घ्या.

कशी करावी बर्पी एक्सरसाईज?पहिले स्क्वॅट पोजिशनमध्ये बसा. दोन्ही पायांमध्ये अंतर येऊ द्या. हे अंतर खांद्याइतके असू द्या. लक्षात घ्या यात तुमची कंबर पूर्ण सरळ पोझिशनमध्ये असली पाहिजे. आता आपले दोन्ही हात जमीनीवर टेकवा. पाय मागील बाजूस सरळ करून पुशअपच्या पोझिशनमध्ये आणा. आता एकदा पुश अप करा. लक्षात ठेवा तुमची कंबर सरळ असली पाहिजे.आता पुन्हा स्क्वॅट पोजिशनमध्ये या. नंतर उभे रहा. हात डोक्यावर ठेऊन जितकी उंच उडी मारता येईल तितकी उंच उडी मारा.हेच सतत करत राहा.

याचे फायदेही एक्सरसाईज करताना तुम्हाला लगेच थकवा जाणवू शकतो त्यामुळे जितक्या वेळा जमेल तितक्याच वेळा ही एक्सरसाईज करा. आता याचे फायदे लक्षात घ्या.

  • ही एक्सरसाईज केल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ लागते. कारण या एक्सरसाईजमुळे मॅटाबोलिजिम वाढते व कॅलरी वेगाने बर्न होतात. 
  • या एक्सरसाईजमुळे तुमचा स्टॅमिना वाढतो. तुमचे ब्लडप्रेशरही व्यवस्थित होते.
  • या एक्सरसाईजमुळे तुमचे मसल्स मजबूत होतात
  • तसेच हा व्यायाम केल्याने तुमच्या पोटाची चरबी पण कमी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स