शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइडचा वापर का करू नये? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 11:24 IST

बॉडी बिल्डींग करणाऱ्यांनी स्टेरॉइड हे नाव नक्कीच ऐकलं असेल. तसेच तुम्हीही बातम्यांमध्येही अनेकदा ऐकलं असेल की, खेळाडू स्पर्धेपूर्वी डोप टेस्टमध्ये फेल झाले.

बॉडी बिल्डींग करणाऱ्यांनी स्टेरॉइड हे नाव नक्कीच ऐकलं असेल. तसेच तुम्हीही बातम्यांमध्येही अनेकदा ऐकलं असेल की, खेळाडू स्पर्धेपूर्वी डोप टेस्टमध्ये फेल झाले. त्यासोबतच अनेकदा तरूण मंडळी किंवा बॉडी बिल्डर्स कमी वेळात चांगली बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइड किंवा इंजेक्शनचा वापर करतात.

(Image Credit : CrazyBulk)

काही लोक याला इंजेक्शन म्हणतात, तर काही लोक याला स्टेरॉइड नावाने ओळखतात. अनेकजण बॉडी बनवण्याच्या नादात यापासून होणाऱ्या नुकसानाचा काहीही विचार न करता याचा वापर सुरू करतात. त्यामुळे त्यांना कालांतराने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला स्टेरॉइड काय आहे? आणि एक्सरसाइज करणाऱ्यांनी याचा वापर का टाळावा हे सांगणार आहोत.

(Image Credit : blogbuzzllc.com)

स्टेरॉइड एक रासायनिक पदार्थ आहे, जो आपल्या शरीरात तयार होतो. तसेच हे एक नैसर्गिक रासायनिक पदार्थाचं रूपही आहे. ज्याचा वापर एखाद्या विशेष आजाराच्या उपचारावेळी केला जातो. त्यासोबतच स्टेरॉइडला एक असं औषध म्हणून ओळखलं जातं जे मांसपेशींचा विकास करतं. अनेकदा काही खेळाडू याचा वापर करतात, पण याचा वापर करणं प्रतिबंधीत आहे.

स्टेरॉइडचे दुष्परिणाम

पुरूषांमध्ये मानसिक रूपाने समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते. असं होण्याचं कारण म्हणजे त्यांना वाटत असतं की, स्टेरॉइडचा वापर बंद केल्याने त्यांच्या मांसपेशी आणि शक्ती कमी होईल. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही खेळाडू अनेकदा जास्त काळ स्टेरॉइडचा वापर करत राहतात.

(Image Credit : UNSW Newsroom)

स्टेरॉइडचा फार जास्त वापर केल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. स्टेरॉइडचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये खोकला, सर्दी अशा समस्या सतत होण्याचा धोका असतो. तसेच याने अनेक जीवघेण्या समस्या होण्याचाही धोका होऊ शकतो.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स