शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तांब्याचं ब्रेसलेट वापरल्याने शरीराला मिळतात हे ८ फायदे, आठवडाभरात दिसेल फरक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 10:59 IST

तांबे म्हणजेच कॉपरमध्ये अनेक प्रकारचे चिकित्सक गुण असतात. अनेकांना तुम्ही तांब्याची अंगठी किंवा कडं वापरताना पाहिलं असेल. या सर्वच वस्तू खास असतात आणि इतर धातूंपेक्षा वेगळ्या असतात.

तांबे म्हणजेच कॉपरमध्ये अनेक प्रकारचे चिकित्सक गुण असतात. अनेकांना तुम्ही तांब्याची अंगठी किंवा कडं वापरताना पाहिलं असेल. या सर्वच वस्तू खास असतात आणि इतर धातूंपेक्षा वेगळ्या असतात. तांब्यात अ‍ॅंटी बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी मायक्रो बॅक्टेरिअल तत्व आढळतात. जे शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. मॉडर्न सायन्सने सुद्धा हे मान्य केलं आहे की, तांब्याचा जर शरीराल स्पर्श झाला तर याने अनेक आजार दूर होतात. हेच कारण आहे लोक तांब्याचं ब्रेसलेट वापरतात. चला जाणून घेऊ तांब्याने आरोग्याला होणारे फायदे.... 

इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होते

कॉपर शारीरिक संतुलनात सुधारतं करतं आणि याने शरीर मजबूत होतं. तसेच तांब्याने रक्त शुद्ध होतं, हीमोग्लोबिन वाढतं आणि शरीरातील ब्लड सर्कुलेशनही ठिक राहतं. त्यासोबतच तांब्यामुळे शरीराचा विषारी धातुंच्या प्रभावापासूनही बचाव होतो.

निरोगी हृदय 

कॉपर ब्रेसलेटमुळे हृदय सुद्धा निरोगी राहतं. याने हृदयरोग किंवा हार्ट अटॅकसारख्या समस्याही रोखल्या जाऊ शकतात.

ब्लड प्रेशर कंट्रोल करा

तांब्याची अंगठी किंवा ब्रेसलेट वापरल्याने ब्लड प्रेशर  नियंत्रित ठेवण्यात मदत मिळते. तांब्याच्या ब्रेसलेटचा वापर केला तर व्यक्तीचा ब्लड प्रेशर आधीपेक्षा स्थिर राहील.

हृदयाचं आरोग्य सुधारतं

कॉपर शरीरात कोलेजन, इलास्टिन आणि फायबरला क्रॉसलिंग करण्यास मदत करतं. तांबे आणि त्याच्या गुणांच्या कमतरतेमुळे धमण्या कमजोर होऊ शकतात. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, तांब्याची कमतरता असल्याने शरीरात असंतुलन होतं आणि यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं.

हाडे होतात मजबूत

जे लोक हाडांच्या वेगवेगळ्या समस्यांनी हैराण असतील त्यांनी तांब्याचं ब्रेसलेट नक्की वापरावं. याने सांधेदुखीची समस्या दूर होऊन हाडेही मजबूत होतात.

चमकदार होते त्वचा

तांब्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात जे फ्री रॅडिकल्सना शरीरात विषारी पदार्थ पसरवण्यापासून रोखतात. याने त्वचा निरोगी राहते. सोबतच याने त्वचेचे सामान्य रोगही दूर होतात. तसेच याची अंगठी वापरल्याने हात, बोटे आणि पायांवरील सूजही कमी होते.

पोटाची समस्या होईल दूर

तांब्याने पोटासंबंधी समस्याही दूर होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही तांब्याचं ब्रेसलेट किंवा अंगठी वापरू शकता.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स