शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेवणानंतर लगेच पाणी पिता का? होऊ शकतात या 5 गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 12:50 IST

Water After Meals: चला जाणून घेऊ जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायल्याने काय समस्या होतात.

Water After Meals: पाणी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि अनेक महत्वाची शारीरिक कामे करण्यास मदत करतं. पण बरेच लोक पाणी पिण्यात एक चूक करतात. ती म्हणजे बरेच लोक जेवण केल्यावर लगेच भरपूर पाणी पितात. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. ज्या जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात. 

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया प्रभावित होऊ शकते. पाणी प्यायल्याने पोटातील अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे जेवण पचण्यास समस्या होते. याच कारणाने गॅस, पोट फुगणं, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या होऊ लागतात. चला जाणून घेऊ जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायल्याने काय समस्या होतात.

पचनक्रिया प्रभावित होते

अन्न पचन्यासाठी पोटात अ‍ॅसिड आणि इतर पाचक रसांची गरज असते. पाणी प्यायल्याने हे रस पातळ होतात. ज्यामुळे अन्न पचन्यास समस्या होते. याने पोटात गॅस, पोट फुगणं, अपचन अशा समस्या होतात.

अन्नातील पोषक तत्व कमी अब्जॉर्ब होतात

अन्नातील पोषक तत्व अब्जॉर्ब करण्यासाठी पोटात अॅसिड आणि इतर पाचक रस गरजेचे असतात. पण पाण्यामुळे हे रसा पातळ होतात, ज्यामुळे पोषक तत्व अब्जॉर्ब कमी होतात. यामुळे शरीरात कमजोरी, थकवा आणि इतर आरोग्यासंबंधी समस्या होतात.

पोटात गॅस आणि पोट फुगणे

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील अन्न आणि गॅस यांच्यातील मिश्रण पातळ होतं. ज्यामुळे पोटात गॅस वाढू लागतो. यामुळे पोट फुगणं, पोटदुखी आणि अस्वस्थता अशा समस्या होऊ लागतात.

अपचन आणि बद्धकोष्ठता

पाणी प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिड पातळ होतं. ज्यामुळे अन्न पचन्यास अडचण येते. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

पोटात अ‍ॅसिडिटी

जसे की, आधी सांगितलं जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील गरजेचं अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे पोटात अ‍ॅसिडिटी वाढते. यामुळे पोटात जळजळ, अल्सरसारख्या समस्या होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य