वारी बातमीसाठी चौकट

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:38+5:302015-07-10T23:13:38+5:30

फोटो राहुलके लॉगईनमध्ये एफडीए नावाने

WAR News box | वारी बातमीसाठी चौकट

वारी बातमीसाठी चौकट

टो राहुलके लॉगईनमध्ये एफडीए नावाने
---
एफडीएकडून जनजागृती
वारीमध्ये अन्नातून होणार्‍या विषबाधा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आज वारीमध्ये एफडीएचे अधिकारी कर्मचारी आणि हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून जनजागृती केली आणि वारकर्‍यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले.
---

Web Title: WAR News box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.