शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे! पण तुम्हाला माहित नसतील असे गंभीर तोटेही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 17:50 IST

अनवाणी चालण्याचे अनेक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. यातील मोठ्या गोष्टी जाणून घ्या.

जर तुम्हाला घरात अनवाणी चालण्याची सवय असेल तर त्याचे अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. दिवसभरात थोडा वेळ अनवाणी चालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. लहानपणी आपण सगळेच जाणतेपणी किंवा नकळत अनवाणी खूप धावत असू. मात्र मोठे झाल्यावर ही सवय बदलते. कारण अनवाणी चालण्याऐवजी आम्ही आमच्या सोयीनुसार चप्पल किंवा बूट घालू लागतो.

जेव्हा आपण अनवाणी चालतो तेव्हा आपल्या पायाची त्वचा थेट पृथ्वीशी जोडली जाते. ज्याचा आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. अनवाणी चालण्याने अ‍ॅक्युपंक्चर खूप सक्रिय होते. ज्यामुळे संपूर्ण शरीरदेखील सक्रिय होते. मात्र या सगळ्यामध्ये अनवाणी चालण्याचे अनेक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. यातील मोठ्या गोष्टी जाणून घ्या.

स्टाइलक्रेसच्या मते, अनवाणी चालणे तुम्हाला निसर्गाशी जोडते. तसेच असे केल्याने शरीराची सूज कमी होऊ शकते. अनवाणी चालण्याने हृदय नेहमी निरोगी राहते. अनवाणी चालण्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होऊ शकते. असे केल्याने तणाव दूर होऊ शकतो.

रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होतेतुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की अनवाणी चालण्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. अनवाणी चालणे दीर्घकालीन वेदना बऱ्या करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अनवाणी चालल्याने झोपेची समस्या कमी होते. दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठीदेखील अनवाणी चालणे चांगले असू शकते.

अनवाणी चालण्याचे तोटेअनवाणी चालल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. अनवाणी चालण्याने हुकवर्मचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कारण या किड्याचा लार्वा पायाच्या त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. स्विमिंग पूल, लॉकर रूम, जिम आणि बीच यांसारख्या ठिकाणी अनवाणी चालणे टाळावे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स