शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं केस होतात पांढरे, रोजच्या आहारात करा खास फूड्सचा समावेश...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:58 IST

जर आपण व्यवस्थित लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल, की एका विशिष्ट व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होत आहेत...

कमी वयात केस पांढरे होण्याचा सामना आजकाल 25 ते 30 वयोगटातील तरुणांनाही करावा लागत आहे. काही वेळा यामागे अनुवांशिकता, हे कारण असू शकते. मात्र, आपली बिघडलेली जीवनशैली आणि असकस आहार घेण्याची सवय, हेदेखील याला जबाबदार धरले जाते. पण शिस्तबद्ध जीवनशैली आणि सकस आहाराच्या मदतीने आपण या समस्येवर मात करू शकतो. जर आपण व्यवस्थित लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल, की एका विशिष्ट व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होत आहेत. 

व्हिटॅमिन बीची कमतरता तर नाही?शरिरात व्हिटॅमीन 'बी'ची (Vitamin B) कमतरता झाल्यास, याचा परिणाम थेट आपल्या शरिरावर होतो. आपल्या आहारात व्हिटामिन बीची कमतरता असेल, तर कमी वयात केवळ केस पांढरेच होत नाही, तर हेयर फॉलची समस्याही होते. व्हिटॅमिन बी हा आपल्या शरिरासाठी अत्यंत पोषक घटक आहे. जे सेल मेटॅबॉलिझम (Cell Metabolism) आणि रेड ब्लड सेल्सच्या (Red Blood Cells) सिंथेसिसमध्ये महत्वाची भूमिका पार पाडते.

डेली डायटमध्ये सामील करा व्हिटॅमिन बी युक्त फूड्स -जरी कमी वयात आपलेही केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर, आपण लगेचच आपल्या आहारात व्हिटॅमिन बी (Vitamin B), व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन बी12 चा समावेश करायला हवा. आपण डेअरी प्रोडक्ट्स घेण्यावर भर दिला, तर  या न्यूट्रिएंट्सचा गरज पूर्ण केली जाऊ शकते. 

विटॅमिन बी मिळवण्यासाठी या गोष्टींचा करू शकता आहारात समावेश? "सोयाबीन, दही, ओट्स, दूध, पनीर, ब्रोकली, हिरव्या पाले भाज्या आदी..."

व्हिटॅमिन बीचे प्रकारव्हिटॅमिन B1 - थायमीन(Thiamine)व्हिटॅमिन B2 - रिबोफ्लेविन (Riboflavin)व्हिटॅमिन B3 - नायसिन (Niacin)व्हिटॅमिन B5 - पेंटोथेनिक एसिड (Pantothenic Acid)व्हिटॅमिन B7 - बायोटिन (Biotin)व्हिटॅमिन B9 - फोलेट (Folate)व्हिटॅमिन B12 - कोबालामिन (Cobalamin)

(टीप - येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारीत आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. लोकमत याची पुष्टी करत नाही.) 

टॅग्स :Healthआरोग्यHair Care Tipsकेसांची काळजी