
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
संसदेतील प्रियांका गांधींच्या भाषणाची तुलना राहुल गांधींच्या भाषणाशी केली गेल्याने ते नाराज झाले आहेत. याच नाराजीतून कुटुंब आणि पक्षाशी वाद घालून ते परदेशात गेले आहेत. मात्र, या आरोपांवर काँग्रेस पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ...

राष्ट्रीय :'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Supreme Court CJI shoes throwing: सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने चप्पलफेक घटनेबाबत दाखल केली याचिका ...

क्राइम :मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
Punjab Crime: काही दिवसांपूर्वी सोहाना गावात कबड्डी स्पर्धेदरम्यान 30 वर्षीय राणा बलाचौरिया यांची सर्वांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

महाराष्ट्र :साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
साताऱ्यातील ड्रग्ज कारवाईवरुन सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

ऑटो :मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
CNG PNG Rate Reduced from Jan 1: १ जानेवारी २०२६ पासून सीएनजी आणि घरगुती पीएनजी स्वस्त होणार. मोदी सरकारने गॅस ट्रान्सपोर्ट शुल्कात केली कपात. पहा तुमच्या शहरात किती रुपये वाचतील. ...

महाराष्ट्र :कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
जिल्हा न्यायालयाने कोकाटे प्रकरणी स्पष्ट आदेश पारित केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात धाव घेत कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करा अशी मागणी केली होती ...

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
संतोष देशमुख हत्या प्रकरण:'मकोका' आणि 'अटकेची बेकायदेशीरता' यावर सरकारपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य ...

तंत्रज्ञान :६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
Moto G Power 2026 Launched: मोटोरोलाचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन मोटो जी पॉवर २०२६ बाजारात दाखल झाला आहे. ...

राष्ट्रीय :भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
१५ वर्षीय विद्यार्थिनीचा डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भक्ती :मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मी व्रत केले असो वा नसो, शेवटच्या गुरुवारी दिलेला उपाय जरूर करा आणि अष्टलक्ष्मीची कृपा मिळवा! ...

महाराष्ट्र :“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
NCP SP MP Supriya Sule News: ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तातडीने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करून ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. ...
