शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत बनावट मावा खाऊन पडू नका आजारी, 'असा' ओळखा भेसळयुक्त मावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:56 IST

मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मावा जर बनावट असेल तर तो दिवाळीची मजा तर खराब करू शकतोच शिवाय तो तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हीही या दिवाळीत मावा खरेदी करणार असाल तर मावा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

सणासुदीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांनी दिवाळी, भाऊबीज येणार आहेत. अशा वेळी प्रत्येक सणाची मजा द्विगुणित करण्यासाठी आणि नात्यात गोडवा आणण्यासाठी लोक अनेक प्रकारची मिठाई घरी बनवतात किंवा विकत आणतात. बहुतेक मिठाई माव्यापासून बनवली जाते. जी खायला खूप चविष्ट असते. मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मावा जर बनावट असेल तर तो दिवाळीची मजा तर खराब करू शकतोच शिवाय तो तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हीही या दिवाळीत मावा खरेदी करणार असाल तर मावा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

मावा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा-

  • मावा ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खरा मावा मऊ आणि बनावट मावा खडबडीत असतो. खवा मऊ नसेल तर अशुद्ध आहे हे समजून घ्या.
  • मावा घेण्यापूर्वी थोडा  खाऊन बघावा. मावा खरा असेल तर तोंडाला चिकटणार नाही पण मावा चिकटला तर समजून घ्या की मावा भेसळयुक्त आहे.
  • मावा खरेदी करण्यापूर्वी हातात मावा घेऊन त्याची गोळी तळहातावर ठेवावी. असे केल्यावर जर तो फुटायला लागला तर समजून घ्या की मावा बनावट आहे.
  • अंगठ्याच्या नखावर मावा चोळा. खरा असेल तर तुपाचा वास येईल.
  • मावा विकत घ्यायला गेलात तर तोंडात ठेवून तपासून पहा. मावा खाल्ल्यानंतर जर कच्च्या दुधाची चव जाणवत असेल तर मावा खरा आहे .
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न