शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या जीवनशैलीतून निसर्ग, झाडं हद्दपार झाली आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:51 IST

..माणसाच्या जगण्यातला आॅक्सिजनही संपला!

ठळक मुद्देएसीपेक्षाही जास्त थंडावा निर्माण करू शकतात झाडं.एका झाडापासून इतका आॅक्सिजन मिळतो की त्यामुळे चार माणसं जिवंत राहू शकतील.वय झाल्यामुळे मरण्यापेक्षा इतर कारणांनीच झाडं जास्त प्रमाणात मरतात.इतर झाडांच्या तुलनेत वड, पिंपळ, कडुनिंबाची झाडं जास्त आॅक्सिजन निर्माण करतात.

- मयूर पठाडेसर्व काही तयार, आयतं, रेडिमेड हवं असण्याच्या हव्यासापायी आपण आपली नैसर्गिक जीवनशैलीच विसरुन गेलो आहोत. निसर्गापासूनही आपण दूर जात आहोत.रिकाम्या जागांवर इमारती उभ्या राहताहेत, रिकामी दिसणारी इंच न् इंच जागा केवळ माझ्याच मालकीची असावी या हव्यासापोटी झाडांचा गळा घोटला जातोय. अख्ख्या जगात झाडांची, जंगलांची कत्तल सुरू आहे. विकासाच्या नावाखाली निसर्ग पार उघडबोडका, बेचिराख होतोय. पण निसर्गाला ओरबाडून विकास कधीही साध्य होऊ शकत नाही. वेळोवेळी ते सिद्धही झालं आहे.घ्रर बांधायचंय, मंदीर बांधायचंय, नवा रस्ता करायचंय, रस्त्यांचं रुंदीकरण करायचंय, किती सहजपणे आपण झाडांची कत्तल करतो?.. पण या झाडांचा आपल्याला किती उपयोग आहे, एक झाड जरी तोडलं गेलं तर किती हानी होते याचा साधा विचार तरी आपण करतो का?पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक आपल्या जीवनशैलीत झाडांचा वापर केला होता. वटसावित्री पौर्णिमेपासून तर नागपंचमीपर्यंत अनेक सणही झाडांशी बांधलेले आहेत.एक झाड आपल्याला काय देतं?१- एका झाडापासून चार चार माणसं जिवंत राहू शकतील इतका आॅक्सिजन मिळतो.२- दहा खोल्यांमध्ये तब्बल वीस तास एसी चालवल्यानंतर जेवढा थंडावा निर्माण होईल तेवढा थंडावा एक झाड निर्माण करू शकतं.३- एक कार ४१ हजार किलोमीटर चालवल्यानंतर जितका कार्बनडायआॅक्साईड सोडेल, तेवढा सारा कार्बन डायआॅक्साईड केवळ एका एकरातील झाडे एका वर्षात शोषून घेतात.४- पाणी धरुन ठेवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम झाडांमुळे होतं. झाडांची मुळं अतिशय खोलवर जातात. त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी खूपच उपयोग होतो. दक्षिण आफ्रिकेतील एका अंजीरच्या झाडाची मुळे तर ४०० फूट खोल गेलेली आढळून आली आहेत.