आजचे मोर्चे

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:37+5:302014-12-18T22:39:37+5:30

आजचे मोर्चे

Today's Front | आजचे मोर्चे

आजचे मोर्चे

चे मोर्चे
- महाराष्ट्र केरोसिन हॉकर्स रिटेलर्स कामगार युनियन : सचिन उके यांच्या नेतृत्वात मोर्चा, धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १ वाजता.
- अंगणवाडी कर्मचारी सभा : चंद्रशेखर शुक्ला यांच्या नेतृत्वात मोर्चा, धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १ वाजता.
- वैयक्तिक मोर्चा : अर्चना भोयर यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी २ वाजता.
-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया : दिनेश अंडरसहारे यांच्या नेतृत्वात मोर्चा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून सकाळी ११ वाजता.
-महाराष्ट्र राज्य एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटना : श्याम काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा, गणेशपेठ येथील चाचा नेहरू बालोद्यान येथून सकाळी ११ वाजता.
- समात सैनिक दल : शेखर गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा, इंदोरा मैदान येथून दुपारी १२.३० वाजता.
- बहुजन आधार संघ : धीरज गजभिये यांच्या नेतृत्वात मोर्चा, धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून दुपारी १ वाजता.

Web Title: Today's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.