शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर 'या' ६ पदार्थांना पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:56 IST

शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) चे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल ही अलिकडे गंभीर समस्या बनली आहे. आजकाल अनेकांना याचा त्रास होत आहे. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. सामान्यत: शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणे असतात, पण यामागचे सर्वात मोठे कारण चुकीच्या खाण्याच्या सवयी असल्याचे मानले जाते.

आजकाल लोकांना बाहेरचे खायला जास्त आवडते. साखर, मैदा, कोल्ड्रिंक्स आणि तेलापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) चे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे?टायम्सबूलने दिलेल्या माहितीनुसार, सफरचंद, जांभूळ आणि लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री आणि लिंबूमध्ये पेक्टिन नावाचा एक प्रकारचा फायबर असतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करतो. ही फळे आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत.

कोलेस्ट्रॉल कसे कमी करावं?आजकाल बरेच लोक संपूर्ण धान्याचे (Whole grain) सेवन कमी करतात. याचे सेवन केल्याने रक्तप्रवाहातील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करून एलडीएलची पातळी कमी होण्यास मदत होते. तपकिरी तांदूळ, मुसळी आणि क्विनोआ या अद्भुत गोष्टी आहेत, ज्यांचा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या भाज्या -शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे हा उत्तम उपाय आहे. कोलेस्ट्रॉल तसेच शरीरातील इतर वाईट घटक काढून टाकण्याचे काम करणारे सर्व पोषक तत्वे भाज्यांमध्ये आढळतात. वांगी आणि भेंडीमध्ये विरघळणारे फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

सोयाबीन खा -दररोज 25 ग्रॅम सोया प्रोटीनचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या स्किम्ड दुधाच्या जागी सोया मिल्क घेऊ शकता. याशिवाय सोयाबीनची भाजी बनवू शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करणारे अन्न - ओट्सओट्समध्ये बीटा-ग्लुकन्स आढळतात. हा एक विशेष प्रकारचा फायबर आहे, जो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुम्ही सकाळी नाश्त्यात ओट्स घेऊ शकता. ते बनवताना मीठ आणि साखर कमी वापरा.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डाळी खा -डाळी हा प्रत्येक भारतीय घरातील मुख्य अन्नाचा एक भाग आहे. डाळी केवळ स्वादिष्टच नाही तर शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. कडधान्ये नियमित खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. कडधान्यांमध्ये चरबी कमी आणि फायबर आणि प्रथिने जास्त असतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स