शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून थकलात? मग हे करून पाहाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 17:12 IST

अनेक उपाय करुन जर वजन कमी होत नसेल, तर ही हेल्दी ड्रिंकची रेसिपी नक्की ट्राय करा.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करत असाल. हे उपाय किती परिणामकारक ठरतात हा तर खरा प्रश्न आहे. अनेक उपाय करुन जर वजन कमी होत नसेल, तर डाएटिशियन स्वाती बथवाल यांनी ओन्ली माय हेल्थला सांगितलेली ही हेल्दी ड्रिंकची रेसिपी नक्की ट्राय करा. यात लसूण, आलं, काळी मिरीची पावडर, हळद तुळशीची पान, लिंबाचा रस असे पदार्थ आहेत. यात मुख्य घटक असलेल्या लसणात सल्फरचे गुण असतात आणि हे वजन कमी करण्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरतात.

कसे बनवाल हे सरबत?साहित्य१ लसणाची पाकळी१ ग्रॅम हळद१ चिमुटभर काळी मिरी पावडर१ चमचा लिंबाचा रस५-६ तुळशीची पाने

प्रथम लसणाची एक पाकळी सोलून घ्याय. ३० सेंकद ते १ मिनिटापर्यंत ही पाकळी तशीच ठेवून द्या. आता ग्लासभर पाणी घ्या. त्यात ही पाकळी टाका. १०-१५ मिनिटं तशीच ठेऊन द्या. त्यानंतर त्यात १ ग्रॅम हळद, चिमुटभर काळी मिरी पावडर, तुळशीची पाने व्यवस्थित मिक्स करा. वरून लिंबाचा रस टाका. हे सरबत तुम्ही लगेच पिऊ शकता किंवा थोड्यावेळ तसेच ठेऊन पिऊ शकता. जर थोडावेळ बाजूला ठेवल्यास यातील पोषकतत्वे व्यवस्थित मिसळली जातात आणि याचा जास्त फायदा होतो. यात तुम्हाला हवं असल्यास आलंही घालू शकता.फक्त ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे त्यांनी हे सरबत बिलकूल पिऊ नये.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न