शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी लवकर उठण्यासाठी 'या' टिप्सचा करा उपयोग, सकाळ होईल फ्रेश आणि एनर्जीटीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:20 IST

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्याचे पालन करून तुम्ही सकाळी लवकर उठू शकता. चला जाणून घेऊ.

खराब जिवनशैलीचा प्रभाव आपल्यावर आरोग्यावर पडतो, ज्यामुळे आपला संपूर्ण दिवस खराब जातो. यासाठी लवकर उठणे किंवा व्यायाम करणे केव्हा ही चांगले. परंतू अनेकदा होतं असं की, लवकर उठावेसे वाटते. परंतू तरी देखील सकाळी उठता येत नाही. कितीही अलार्म लावला तरी देखील सकाळी उठायलाच होत नाही. बऱ्याचदा लोक 5 मिनिटे, आणखी 5 मिनिटे असं करुन आलार्म पुढे ढकलतात, मात्र ते काही सकाळी लवकर उठत नाहीत.

याचा अर्थातच कामावर किंवा इतर गोष्टींवर परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्याचे पालन करून तुम्ही सकाळी लवकर उठू शकता. चला जाणून घेऊ.

सकाळी लवकर कसे उठायचे?तुम्ही झोपण्यापूर्वी किमान 6 ते 7 तास चहा आणि कॉफी पिऊ नये. हे प्यायल्याने झोप येत नाही आणि झोपेचं चक्र विस्कळीत होतं, ज्यामुळे सकाळी उठण्यास त्रास होतो.

झोपण्यापूर्वी मोबाईल आपल्यापासून लांब ठेवा, तसेच टीव्ही बघणं देखील सोडा. दुसऱ्या दिवशी वेळेवर उठण्यासाठी आदल्या रात्री पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. झोपण्यापूर्वी स्क्रीनवर वेळ घालवल्याने तुमची झोप उडू शकते, तसेच डोळ्याला त्रास होऊ शकतो.

झोपण्यापूर्वी मन शांत असणे खूप गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी हलके संगीत किंवा मंत्र ऐकल्यास चांगली झोप येते. म्यूजीक एक चांगली थेरपी आहे. त्यामुळे ते ऐकल्याने मनाला शांती मिळते आणि चांगली झोप देखील लागते. या सगळ्या गोष्टींच्या दररोजच्या वापरामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठायला मदत होईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स