शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हात आणि पायांमध्ये झिणझिण्या येतात? या गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 09:58 IST

Tingling feet & hand : या समस्येचं कारण दबाव, ट्रॉमा किंवा तंत्रिकांमध्ये काही इजा होणे सांगता येईल. त्याशिवाय आणखी काय कारणं असू शकतात हे जाणून घेऊ.

Tingling feet & hand : सगळ्यांनाच कधी ना कधी हात किंवा पायांवर झिणझिण्या किंवा टोचल्यासारखं जाणवलं असेल. असं सामान्यपणे तेव्हा होतं जेव्हा आपण हातावर झोपतो किंवा काही वेळ पाय क्रॉस करून बसतो. अशात पाय किंवा हातांमध्ये सुन्नपणा, वेदना किंवा कमजोरी जाणवते. या समस्येचं कारण दबाव, ट्रॉमा किंवा तंत्रिकांमध्ये काही इजा होणे सांगता येईल. त्याशिवाय आणखी काय कारणं असू शकतात हे जाणून घेऊ.

मधुमेह न्यूरोपॅथी

मधुमेह न्यूरोपॅथी तेव्हा होते जेव्हा मधुमेहामुळे नर्वस सिस्टम खराब होतं. यामुळे पाय, हात, खांदे प्रभावित होऊ शकतात. नसांना नुकसान पोहोचवण्याशिवाय नसांना रक्त पुरवठा करणाऱ्या ब्लड वेसेल्सना नुकसान पोहोचवतात. जेव्हा नसांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा त्या ठीकपणे काम करत नाही ज्यामुळे झिण्याझिण्या येतात.

नसा कोरड्या पडणे

शरीराच्या काही भागांमध्ये नस बदलेली असू शकते आणि हात किंवा पायांना प्रभावित करू शकते. ज्यामुळे झिणझिण्या, सुन्नपणा किंवा वेदना जाणवू शकतात. तुमच्या खालच्या मणक्यामध्ये दबलेल्या नसांमुळे वेदना तुमच्या पायांमध्ये पसरू शकते.

किडनी खराब

किडनी फेलिअर तेव्हा होते जेव्ह तुमची किडनी योग्यपणे काम करत नाही. हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीससारख्या स्थिती किडनी फेल होण्याचं कारण बनू शकतात. जेव्हा तुमच्या किडनी योग्यपणे काम करत नाही तेव्हा किडनी खराब झाल्यावर नेहमीच पाय किंवा टाचांमध्ये झिणझिण्या होऊ लागतात.ही समस्या दूर करण्याचे उपायझिणझिण्याची समस्या दूर करण्यासाठी काही गोष्टी शरीराला मिळणं आवश्यक आहे. यात व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी9 किंवा फोलेट यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य