शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढउतार करण्याचा व्यायाम करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:12 IST

शिवाय पायऱ्या चढणे हा मोफत व्यायाम आहे. यामुळे तुमच्या खिशावर अनावश्यक भार पडत नाही. पायऱ्या चढण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे फिटनेस तज्ज्ञ निरोगी व्यक्तीलाही पायऱ्या चढण्या-उतरण्याचा सल्ला देतात. मात्र, याबाबत अशा काही गोष्टी आहेत, ज्या जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

सध्या तरुणांमध्ये वजन कमी करण्याची क्रेझ आहे. व्यायामासाठी जिममध्ये जाणं अनेकांना अधिक सुरक्षित वाटतं. वजन नियंत्रण आणि फिट राहण्यासाठी अनेक जण लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांनी जाणे पसंत करतात. तसे पायऱ्या चढणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुमचा लठ्ठपणा वाढत असेल तर तो कमी करण्यासाठी पायऱ्या हा एक कमी वेळात चांगला व्यायाम ठरू शकतो. शिवाय पायऱ्या चढणे हा मोफत व्यायाम आहे. यामुळे तुमच्या खिशावर अनावश्यक भार पडत नाही. पायऱ्या चढण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे फिटनेस तज्ज्ञ निरोगी व्यक्तीलाही पायऱ्या चढण्या-उतरण्याचा सल्ला देतात. मात्र, याबाबत अशा काही गोष्टी आहेत, ज्या जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

वजन कमी करण्यासाठी पायऱ्यांचा वापर -HealthyFimy च्या मते, तुम्ही जितक्या जास्त वेळ पायऱ्या चढण्याच्या अ‌ॅक्टिविटी करास, तितक्या जास्त कॅलरी बर्न कराल. मात्र, पायऱ्या चढण्याचे काम तुम्ही जितक्या वेगाने कराल तितकी तुम्हाला दुखापत होण्याची शक्यताही वाढेल. त्यामुळे 5 ते 7 मिनिटे पायऱ्या चढण्याचा व्यायाम करा. तुम्ही असे आठवड्यातून 3 दिवस करू शकता. जेव्हा तुम्हाला या क्रियाकलापाची सवय होईल, तेव्हा तुम्ही हळूहळू तुमचा कालावधी वाढवू शकता आणि तुम्ही ते 7 मिनिटांऐवजी 10 किंवा 15 मिनिटे करू शकता.

वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा -पायऱ्या चढण्याआधी लक्षात ठेवा की, पायऱ्या जास्त लांब नसाव्यात आणि त्या खूप मोठ्या नसाव्यात. पायऱ्यांमध्ये जास्त अंतर नसावे जेणेकरून पडण्याचा धोका नसेल. चढताना एकावेळी दोन-दोन पायऱ्या चढाव्या लागतील (एका पायरीवर दोन पाय आणून वर चढत राहणे), पण उतरताना एकाच लयीत उतरत राहावे लागते. हा व्यायाम तुम्ही दिवसातून अनेक वेळा करू शकता, यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल आणि पोटही बाहेर येणार नाही.

पायऱ्या चढताना दीर्घ श्वास घ्या -तुम्ही पायऱ्या चढता तेव्हा तुम्हाला श्वास लागायला लागतो, त्यामुळे पायऱ्या चढताना दीर्घ श्वास घ्या. हा देखील एक प्रकारचा व्यायाम आहे, त्यामुळे तुम्ही एका वेळी 40 ते 50 दीर्घ श्वास घेऊ शकता. यामुळे तुमच्या पोटातील अतिरिक्त चरबी कमी होईल आणि शरीराला चपळता येईल.

ट्रायसेप्स डिप व्यायाम -हा एक प्रकारचा व्यायाम आहे, त्यासाठी तुम्हाला असे करावे लागेल की जेव्हा तुम्ही पहिली पायरी चढता तेव्हा तुमचा हात जमिनीवर अशा प्रकारे संतुलित करा की संपूर्ण शरीराचा भार तुमच्या हातावर येईल. शरीराचा भार हातात ठेवताना, हळू हळू आपले शरीर वर खाली करा आणि त्याच वेळी दीर्घ श्वास घ्या. हा व्यायाम केल्याने पाठ आणि कंबर मजबूत होते, तसेच अतिरिक्त चरबीही कमी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स