शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'या' लोकांनी चुकूनही करू नये मूग डाळीचं सेवन, जाणून घ्या कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 10:21 IST

Side Effects Of Moong Dal: काही लोकांसाठी मूग डाळीचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आम्ही सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी मूग डाळीचं सेवन करू नये.

Side Effects Of Moong Dal:  मूग डाळ आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. कारण मूगाच्या डाळीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. मूग डाळीमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन, कॉपरसारखे पोषक तत्व आढळतात जे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतात. पण काही लोकांसाठी मूग डाळीचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आम्ही सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी मूग डाळीचं सेवन करू नये.

लो ब्लड शुगर -

ज्या लोकांना लो ब्लड शुगरची समस्या आहे त्यांनी मूग डाळीचं सेवन करू नये. कारण मूग डाळीमध्ये असे काही तत्व असतात जे ब्लड शुगर कमी करण्याच्या कामी येतात, अशात जर तुम्ही मूग डाळीचं सेवन करता तेव्हा समस्या वाढू शकते.

स्टोन -

किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या रूग्णांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. अशात तुम्ही मूग डाळीचं सेवन करू नये. याचं कारण किडनी स्टोनमध्ये मूग डाळीचं करणं नुकसानकारक ठरतं. कारण यात प्रोटीन आणि ऑक्सलेटचं प्रमाण भरपूर असतं.

यूरिक अॅसिड -

हाय यूरिक अॅसिडच्या रूग्णांनी मूग डाळीचं सेवन करणं टाळलं पाहिजे. याचं कारण यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे तुमच्या शरीरात यूरिक अॅसिडची लेव्हल वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला जर यूरिक अॅसिडची समस्या असेल तर मूग डाळीचं सेवन करू नये.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य