शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रोज एक केळ खाल्ल्याने मिळतात एकापेक्षा एक फायदे, वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 15:05 IST

Banana Eating Benefits : रोज एक केळ खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे मिळतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Benefits of eating banana:  फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून डॉक्टरही नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंद, केळी नेहमी खाल्ली जाणारी फळं आहेत. पण रोज एक केळ खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे मिळतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पचनक्रियेस फायदेशीर

केळीमध्ये फायबर भरपूर असतं. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. याने पचन तंत्र योग्य पद्धतीने काम करतं. तसंच या प्रोबायोटिक्सही भरपूर असतं. जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. त्याशिवाय केळी खाल्ल्यने ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या सुद्धा कमी होते. पोट जास्त वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.

हृदयासाठी हेल्दी

केळींमध्ये पोटॅशिअम आढळतं, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतं. सोबतच फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहिल्याने हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. 

एनर्जी मिळते

केळी खाल्ल्याने शरीराला कॅलरी मिळतात, ज्यातून एनर्जी मिळते. सोबतच यात नॅचरल शुगरही असते, ज्यातूनही शरीराला एनर्जी मिळते. या कारणानेच एक्सरसाईज करण्याआधी किंवा सकाळी नाश्त्यामध्ये केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. इतकंच नाही तर केळी खाल्ल्याने मूडही चांगला होतो.

ब्लड शुगर कंट्रोल होते

केळींमध्ये भलेही शुगर असली तरी याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. हे काम लो ग्लायसेमिक इंडेक्सचं असतं ज्यामुळे केळी खाल्ल्यावरही ब्लडमध्ये शुगर हळूहळू रिलीज होते. सोबतच यातील फायबरमुळेही ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

मूड चांगला होतो

जर तुमचा काही कारणाने मूड खराब झाला असेल तर केळी खाऊन तुम्ही मूड चांगला करू शकता. केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं तत्व असतं जे सेराटोनिन हार्मोन्स रिलीज करण्यास मदत करतं. याच कारणाने केळी खाल्ल्यावर तुमचा मूड चांगला होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य