शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुळ खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 15:01 IST

गुळाचा वापर केला तर अधिक फायदा होऊ शकतो. त्वचेसोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

गुळ केवळ एक गोड पदार्थ नाहीये तर एक अ‍ॅंटी टॉक्सीन म्हणूनही काम करतं. गुळ आपल्या शरीरातील,  रक्तातील हानिकारक टॉक्सीनला बाहेर काढून त्वचेची सफाई करण्यात मदत करतो. त्यामुळे गुळाचे नियमीत सेवन केल्याने पिंपल्सची समस्याही दूर होते.आपल्या त्वचेच्या काळजीसाठी लोक सौंदर्य प्रसाधनांवर वारेमाप खर्च करतात. त्याऐवजी जर गुळाचा वापर केला तर अधिक फायदा होऊ शकतो. त्वचेसोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

१) पिंपल्सची समस्या सामान्य आहे. खाण्यात जास्त तेल-मसाल्यांच्या उपयोगामुळे किंवा धुळीमुळे पिंपल्स येतात. जर रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर ही समस्या दूर होऊ शकते.

२) गुळामध्ये आयर्नचा समावेश असतो. त्यामुळे सकाळी-सकाळी पाण्यासोबत याचं सेवन केल्यास एनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो.

३) तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल, तेव्हाही गुळ खाणे अधिक फायदेशीर असू शकतं. थकवा जाणवल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.

४) गुळामुळे गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर होऊ शकते. जेवण केल्यानंतर थोडा गुळ खावा त्याने पचनही चांगलं होतं आणि गॅसची समस्याही दूर होते.

५) दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनाही गुळ खाणे फायद्याचे आहे.  गुळामध्ये अ‍ॅंटी अ‍ॅलर्जिक तत्व असतात. जे दम्याला आराम देतात. यामुळे शरीरातील तापमानही नियंत्रीत राहतं.

६) श्वसनासंबंधी काही त्रास असेल तर त्यावरही गुळ फायदेशीर ठरु शकतो. पाच ग्रॅम गुळ तितक्याच सरसो तेलात मिसळून खावे, त्याने श्वसनाशी निगडीत समस्या दूर होऊ शकते.

७) घसा बसलावरही गुळाने आराम मिळतो. घसा बसल्यास शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे.

८) इतकेच काय तर कान दुखत असेल तर त्यावरही उपाय म्हणून गुळ वापरता येतो. गुळाला तुपासोबत मिसळून खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य