शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅनिंग बोंबलेल म्हणून पाळी पुढे करण्याच्या गोळ्या घेत असाल, तर 'या' गंभीर समस्यांचे व्हाल शिकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 12:48 IST

मासिक पाळी ही अनेक महिलांना तारिख असते त्याच वेळी येईल असं नाही.

(image credit- medical news today)

मासिक पाळी ही अनेक महिलांना तारिख असते त्याच वेळी येईल असं नाही. तारखेच्या मागे तर कधी  आधीच पाळी येते. त्यामुळे आपलं ठरलेलं प्लॅनिंग बोंबलतं. कारण जास्त वेदना होत असताना आपण कोणतेही काम करू शकत नाही किंवा घरी एखादं धार्मिक कार्य असेल तर आपण या गोळ्या घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का पाळी पुढे ढकल्याची गोळी घेण्याचे  तुम्ही विचारही केला नसेल असे अनेक दुष्परिणाम आहेत. 

(Image credit- everyday health)

मेंस्ट्रल साइकलवर परिणाम होतो

जर तुम्ही पाळी पुढे करण्यासाठी गोळी घेत असाल तर तुमच्या मासिक पाळीच्या सायकलवर याचा परीणाम होऊ शकतो. तसंच गर्भधारणेच्यावेळी सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक नकारात्मक बदल घडून येतात. यामुळे पाळी कायमची बंद किंवा उशीरा येण्याची समस्या सुद्धा उद्भवू शकते.

नसांमध्ये त्रास

पाळी  उशीरा येण्याच्या गोळ्या खाल्ल्यामुळे तुम्हाला गंभीर आजारांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. त्यामुळे ब्लड क्लॉट होण्याची समस्या उद्भवू शकते. ब्लड क्लॉट होण्याचा त्रास वाढून जर तो मेंदूपर्यंत किंवा  हृदयापर्यंत पोहोचला तर मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. चिडचिडेपणा जास्त होतो, मळमळणे, डोकेदुखी, स्तनामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. स्तन जड झाल्यासारखे वाटू लागतात. 

हेवी ब्लिडिंग

या टॅब्लेट्स खाल्यामुळे २० टक्के महिलांना हेवी ब्लिडिंग होत असतं आणि हीच स्थिती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली तर तुम्हाला रक्तस्त्राव न थांबल्यामुळे मोठे आजार होण्याची शक्यता असते. पाळी कायमची अनियमित होते तसंच हार्मोनल बदल घडून येतात.

डायरिया आणि पोटदुखी

मासिक पाळी पुढे करण्यासाठी जर  तुम्ही गोळ्या घेत असाल तर पोटदुखीचा त्रास जास्त होतो.त्यामुळे क्रॅम्प्स येतात. वजायनल ब्लिडिंग सुद्धा होतं.पायापासून मेंदूपर्यंत शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते. लिव्हरला इजा होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-तांब्याचं ब्रेसलेट वापरल्याने शरीराला मिळतात हे ८ फायदे, आठवडाभरात दिसेल फरक!)

याशिवाय मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आणि गर्भनिरोधक गोळ्या सारख्याच असतात असा अनेकांचा समज आहे. मात्र यामध्ये तथ्य नाही. गर्भनिरोधक गोळ्या ओव्हॅल्युशन करत नाही. त्यामुळे अनावश्यक गर्भधारणा होत नाही. तर पाळी पुढे करण्याच्या गोळ्यांंमधून गर्भाशयाच्या आवरणावर परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणा रोखता येत नाही.  या गोळ्यांचे  सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोना व्हायरसवर उपाय सापडल्याचा चीनचा दावा, जाणून घ्या काय आहे तथ्य! )

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिला