शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' समस्या सतत उद्भवत असतील तर सावध व्हा; पोटाच्या कॅन्सरची असू शकतात लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 13:22 IST

पोटाच्या कॅन्सरची सुरुवात सामान्यपणे पोटातील म्यूकस प्रोड्यूस करण्यासाठी सेल्सपासून सुरुवात होते. तसं पाहायला गेलं तर पोटाचा कॅन्सर इतर कॅन्सरच्या तुलनेमध्ये फारसा कॉमन नाही.

पोटाच्या कॅन्सरची सुरुवात सामान्यपणे पोटातील म्यूकस प्रोड्यूस करण्यासाठी सेल्सपासून सुरुवात होते. तसं पाहायला गेलं तर पोटाचा कॅन्सर इतर कॅन्सरच्या तुलनेमध्ये फारसा कॉमन नाही. परंतु, सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, याची लक्षणं चटकन लक्षात येत नाहीत. जेव्हा लक्षात येतात तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. 

का होतो पोटाचा कॅन्सर? 

सामान्यपणे कॅन्सरची सुरुवात डीएनएमधील पेशींमध्ये  म्यूटेशन तयार होतात तेव्हा होते. या म्यूटेशनमुळे पेशी अनियंत्रित होतात आणि वाढतात. या पेशी एवढ्या वाढतात की, त्यामुळे नॉर्मल पेशी मृत पावतात. या पेशी एकत्र येऊन ट्यूमर तयार होतो. जो शरीराच्या दुसऱ्या भागांपर्यंत जाऊन पोहोचतो. 

पोटाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणं : 

1. सतत उलट्या होणं आणि अस्वस्थ वाटणं2. सतत छातीमध्ये जळजळ होणं 3. भूक कमी लागणं किंवा अचानक वजन कमी होणं4. सतत पोट फुगणं5. थोडसं खाल्यानंतर पोट भरणं 6. विष्ठेवाटे रक्त येणं 7. कावीळ होणं 8. सतत थकवा येणं 9. पोटामध्ये वेदना होणं किंवा काही खाल्यानंतर वेदना वाढणं

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येकवेळी असं गरजेचं नाही की, ही लक्षणं पोटाच्या कॅन्सरमुळेच होतील. अनेकदा ही लक्षणं साधारण समस्यांवरून होऊ शकतात. पण जर ही लक्षणं वाढली तर मात्र त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

पोटाचा कॅन्सर होणाची कारणं : 

पोटाचा कॅन्सर होण्यामागे अनेक वेगवेगळी लक्षणं असू शकतात. यामध्ये अयोग्य आहार म्हणजेच, जास्त प्रमाणात लोणचं खाणं, रोस्टेड मीट यांसारखे पदार्थ खाल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तसेच पोटाचा कॅन्सर होण्यासाठीही अनेकदा जेनेटिक्सही मोठं कारण ठरतं. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला पोटाचा कॅन्सर झाला असेल तर तुम्हालाही या आजारा होण्याचा धोका वाढतो. तसेच महिलांपेक्षा पुरूषांमध्ये पोटाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतो.)

टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्स