शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यकृत खराब झाल्याचा संकेत देतात लक्षण, वेळीच उपचान न घेतल्यास उरतो 'हा' शेवटचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 21:44 IST

तुम्ही यकृताची योग्य काळजी न घेतल्यास हे तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुमचं यकृत खराब असेल तर ही लक्षण तुम्ही ध्यानात ठेवलीच पाहिजेत.

आपल्या शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी यकृत हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. तसेच यकृत हा मानवी शरीरातील सर्वात दुसरा मोठा अवयव आहे. अन्नपदार्थाचं रुपांतर उर्जेत करणं हे यकृताचं प्रमुख कार्य असतं. मात्र तुम्ही यकृताची योग्य काळजी न घेतल्यास हे तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुमचं यकृत खराब असेल तर ही लक्षण तुम्ही ध्यानात ठेवलीच पाहिजेत.लिव्हर खराब झाल्याची लक्षणंलिव्हर खराब होण्याचे अनेक लक्षणं आहेत. विशेष म्हणजे लिव्हर खराब होण्याची बहुतांश लक्षणं ही सर्वसाधारण आहेत. हे संकेत डॉक्टरांच्या उपचारांशिवाय मिळतात. काही वेळा तर ही लक्षणं समजून येत नाहीत. याचं निदान फार उशीरा होतं. परिणामी तो पर्यंत फार उशीर झालेला असतो.उलटी, कमी भूक, थकावट, वजनात घट, शरीरात खाज हे आणि यासारखे ही यकृत खराब होण्याची प्राथमिक लक्षणं आहेत. तज्ज्ञांनुसार निरोगी यकृतासाठी मद्यपान टाळावे. तसेच तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा.यकृताच्या समस्यांवर योग्य वेळेस उपचार केल्यास आजार बरा होता. पण ठराविक टप्प्यानंतर यकृत प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय उरतो. साधारणपणे यकृताचा मोठा भाग खराब झाल्यास यकृत खराब झाल्याचं म्हणता येतं. यावर जवळपास उपचार अशक्य असतात. लिव्हर खराब होण्यामागे अनेक कारणं आहेत. यामध्ये वायरल हेपटायटिस, सिरोयसिस, मद्यपान, तळलेले आणि मसालेदार पदार्थ यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स