स्वाईन फ्लू- भाग ३
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:19+5:302015-02-20T01:10:19+5:30
एन्फ्लुएन्झा व्हायरस काय आहे ?

स्वाईन फ्लू- भाग ३
ए ्फ्लुएन्झा व्हायरस काय आहे ?- हा विषाणुमुळे होणारा आजार आहे- याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस होतोअशी आहेत लक्षणे- ताप येणे, खोकला, घसा दुखणे- अतिसार, उलट्या होणे- श्वास घेण्यास त्रास होणेहे करा...- हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा- स्वाईन फ्लू रुग्णांपासून किमान एक हात दूर रहा- खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा- भरपूर पाणी प्यावे- पुरेशी झोप घ्या- पौष्टिक आहार घ्या- रोगग्रस्त भागातून दहा दिवसाच्या कालावधीत प्रवास करून आलेल्या व्यक्तीने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.हे टाळा...- हस्तांदोलन अथवा आलिंगन- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणेआपण आजारी असाल तर- शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवून घरीच विश्रांती घ्या- पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यामदतीसाठी संपर्क - स्वाईन फ्लू हेल्पलाईन : ०७१२ २२२९९९०- स्वाईन फ्लू नियंत्रण कक्ष : ०७१२ २५६७०२१- स्वाईन फ्लू वैद्यकीय अधिकारी- डॉ. श्याम शेंडे : ९८२३०१०१३६- समन्वयक स्वाईन फ्लू- डॉ. विजय जोशी : ९९२३४०३११२