शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्याखाली सुज आली आहे? असु शकतो 'हा' गंभीर आजार, त्वरित जाणून घ्या यावरचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:50 IST

कधीकधी ही समस्या शरीरातील निर्जलीकरणामुळे (Dehydration) देखील होते. जाणून घेऊया काय आहे हा आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपायांविषयी सविस्तर.

तुम्ही पाहिले असेल अनेकांच्या डोळ्याखालचा भाग सुजलेला दिसतो. ही सूज वेगवेगळ्या कारणांमुळे आलेली असू शकते. डोळ्यांखाली येणारी सूज आणि तणावामुळे डोळे थकलेले वाटणे याला वैज्ञानिक भाषेत आय बॅग्ज म्हटले जाते. जस जसे वय वाढत जाते तशी ही समस्या देखील वाढत जाते. या आजारात डोळ्यांखाली द्रव किंवा चरबी जमा होते. हा आजार एका डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यातही पसरू शकतो. कधीकधी ही समस्या शरीरातील निर्जलीकरणामुळे (Dehydration) देखील होते. जाणून घेऊया काय आहे हा आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपायांविषयी सविस्तर.

आय बॅग्जची कारणेडोळ्यांभोवती द्रव साचल्यास आय बॅग्जचा त्रास होऊ शकतो. तसेच जास्त मीठ खाल्ल्याने देखील आय बॅग्ज होतात. याशिवाय प्रदूषण किंवा धुळीच्या ऍलर्जीमुळे डोळ्याखाली सूज येऊ शकते. तसेच पुरेशी झोप घेतली नाही तरी देखील ही समस्या उद्भवते. काही वेळा जास्त रडल्यामुळे देखील डोळ्यांखाली सूज येऊ शकते. काही जणांना वाढत्या वयानुसार देखील हा त्रास जाणवतो. वय वाढते तसे डोळ्यांच्या ऊती कमकुवत होतात आणि चरबी खालच्या पापण्यांवर जमा होते. त्यामुळे डोळ्यांखाली सूज येते.

आय बॅग्जवर उपायआय बॅग्जची समस्या टाळण्यासाठी किंवा आय बॅग्ज दूर करण्यासाठी तुम्ही काही काळजी घेऊ शकता. तसेच काही उपाय देखील करू शकता. आय बॅग्ज टाळण्यासाठी तुमचे शरीर शक्य तितके हायड्रेटेड ठेवा, भरपूर पाणी प्या. तसेच आय बॅग्ज झाल्यास बटाट्याची साल आणि काकडीसारख्या थंड वस्तू डोळ्यांखाली लावा. याशिवाय तुम्ही बर्फाने देखील हलका मसाज करू शकता. यासाठी तुम्ही टी बॅग्जचा वापर करू शकता. आय बॅग्जची समस्या टाळण्यासाठी डोळ्यांचा मेकअप करणे टाळा. तसेच सकस आहार घ्या आणि डोळ्यांचे व्यायाम करा. डोळे नेहमी स्वच्छ ठेवा आणि चांगली झोप घ्या. तुम्ही आय बॅग्ज कमी करण्यासाठी डोळ्याखाली खोबरेल तेल देखील लावू शकता.

टी बॅग्जचा वापर कसा करावा?आय बॅग्जची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही टी बॅग्जचा देखील वापर करू शकता. यासाठी टी बॅग 5 मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा, त्यानतंर ती टी बॅग 20 मिनिटे फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि ती टी बॅग डोळ्यांखाली लावा. यामुळे तुम्हाची समस्या दूर होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स