शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

केळीच नाही तर केळीच्या सालीनेही मिळतात अनेक फायदे, वाचाल तर व्हाल अवाक्...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 14:53 IST

Banana Peels Benefits : सामान्यपणे सगळेजण केळी खाऊन त्याची साल फेकून देतात. अशात आज आम्ही तुम्हाला केळीच्या सालीचे फायदे सांगणार आहोत.

Banana Peels Benefits : केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. अनेकजण हे माहीत नसूनही आवडीने केळी खातात. केळीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केळीसोबतच केळीच्या सालीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात. सामान्यपणे सगळेजण केळी खाऊन त्याची साल फेकून देतात. अशात आज आम्ही तुम्हाला केळीच्या सालीचे फायदे सांगणार आहोत.

पोषक तत्वांचं खजिना

केळीच्या सालीवर ज्या पांढऱ्या रेषा असतात त्यात व्हिटॅमिन बी6, बी12, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट आढळतात. हे व्हिटॅमिन त्वचा आणि वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे यापुढे केळीची साल फेकण्याआधी विचार कराल. 

चामखळी करा दूर

केळीच्या सालीने चामखीळ झालेल्या ठिकाणी घासले तर चामखळी दूर करण्यास याने मदत मिळते. त्यासोबतच नवीन येणाऱ्या मोसही येत नाहीत. 

सुरकुत्यांपासून सुटका

केळीच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. याने त्वचेवरील सुरकुत्या घालवल्या जातात. केळीच्या सालीने सुरकुत्या असलेल्या त्वचेवर घासा, त्यानंतर पाण्याने ती जागा स्वच्छ करा. काही दिवस असे केल्याने तुम्हाला फरक दिसेल.

चमकदार दात

केळीच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज आढळतात, जे तुमच्या दातांचा पिवळेपणा आणि इतर डाग दूर करतात. 

पिंपल्सपासून सुटका

जर तुम्हाला सतत पिंपल्सची समस्या होत असेल तर केळीची साल तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. कारण यात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीज अधिक प्रमाणात असतात. केळीची साल पिंपल्सवर हलक्या हाताने घासल्यास याचा फायदा दिसून येईल.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य